mnc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण?

भाजपच्या जुन्या नेत्याची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महापौरपदी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 

Mar 7, 2017, 08:23 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठं आव्हान

मुंबई पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. गेली 15 वर्षे शहरावर सत्ता असलेल्या अजित पवारांना मोठं आव्हान निर्माण झालंय.

Jan 11, 2017, 11:45 PM IST

ठाणे मनपात युती तुटणार?

ठाणे मनपात युती तुटणार?

Jan 2, 2017, 11:38 PM IST

महापालिका, नगरपालिका, पंचायतींची वसुली वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झाली आहे.  राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून ५०० आणि १००च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे. 

Nov 11, 2016, 01:26 PM IST

नागपूर महानगरपालिकेची बँक खाती गोठवली

महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आलीय. 

Nov 4, 2016, 07:12 PM IST

मुंबई मनपाच्या राजकारणात सैराटमधील नखांचा सिन येईल?

मनोरंजन म्हणून का असेना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 23, 2016, 05:45 PM IST

झी हेल्पलाईन : राज्यातल्या श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार

राज्यातल्या श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार

Aug 15, 2015, 09:27 PM IST

पोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड

पोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड

Aug 1, 2015, 01:33 PM IST

पिंपरी चिंचवड मनपात नवा वाद, मनमानी पद्धतीनं शिक्षकांच्या बदल्या

पिंपरी चिंचवड मनपात नवा वाद, मनमानी पद्धतीनं शिक्षकांच्या बदल्या

Jun 18, 2015, 10:48 PM IST

वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मतदान

वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वसईत मुसळधार पावसाला सुरुवात झालीय, याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यताय, पावणेसात लाख मतदारांसाठी जवळपास ६०७ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. 

Jun 14, 2015, 10:00 AM IST

मुंबई पालिका आयुक्तांना मनसेची कायदेशीर नोटीस

मुंबई मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे याना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस पाठविण्याबाबत शिवसेनेची भूमिका मह्त्वाची ठरली. कारण LED दिव्यांबाबत मनसे-शिवसेनेत एकमत झाल्याने मनसेने नोटीसीचे पाऊल उचलले.

Feb 25, 2015, 08:12 AM IST

शत्रुशी मैत्रीकरून नाशिक राखता येईल का?

महापौरपदाच्या निवडीवरून जोरदार राजकीय घमासान सुरू झालंय. भाजपनं मनसेची साथ सोडल्यामुळं सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. मनसेपुढं सध्या तरी केवळ राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय आहे. मात्र भुजबळांवर जहरी टिका करून सत्तेवर आलेली मनसे सत्तेसाठी भुजबळांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sep 10, 2014, 11:49 PM IST

`पंतप्रधान की मल्टीनॅशनल कंपनीचे सीइओ?`

विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट केलंय. एकूणच या निर्णयांमुळं भाजपनं पंतप्रधान एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ असल्याप्रमाणे काम करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.

Sep 22, 2012, 10:31 AM IST