मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?
मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Oct 19, 2024, 07:36 PM ISTराज ठाकरेंनी जाहीर केली मुंबईतील मनसे उमेदवार यादी
मराठी माणसाठी आपण शिवसेनेपुढे हात पुढे केला होता. मात्र, शिवसेनेकडून काहीही प्रतिसाद आला नाही, अशी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील जाहीर मेळाव्यात दिली. त्यामुळे आपला विषय इथं संपल्याचे सांगत मुंबईत सर्व जागा लढविण्याची घोषणा केली होती. मनसेने आपल्या उमेदवारांची यादी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली.
Feb 3, 2017, 05:09 PM ISTमनसेच्या १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मनसेने १५३ जणांची पहिली यादी जाहीर केली यात राज ठाकरे यांचे नाव नाही.
Sep 25, 2014, 05:54 PM IST