आता विमानातही वापरता येणार WiFi; नवा नियम तुमच्याच फायद्याचा
Flight rules change : विमानप्रवास करायचा म्हटलं की अनेकदा नियमांची लांबलचक यादीच समोर येते. अमुक गोष्टी करा, तमुक करूच नका असं या यादीच लिहिलेलं असतं....
Nov 5, 2024, 10:09 AM IST
Sim Card : आता सिम कार्ड शिवाय चालणार स्मार्टफोन्स; कसं ते जाणून घ्या
Smartphone Users : आगामी काळात तुम्हाला स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड ठेवण्याची गरज भासणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे तर असे नाही कारण अनेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन सिम स्लॉटशिवाय देत आहेत.
Oct 1, 2022, 05:06 PM IST5G in India : आजपासून इंटरनेटचा वेग वाढणार, असा असेल 5G स्पीड
5G Internet Service : देशात 5G चे युग आवतरणार आहे. आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.
Oct 1, 2022, 09:01 AM ISTतुमच्या मोबाईलमधील नेटवर्क सारखा जातो का? मग या मार्गांचा वापर करा
प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नाही, तर खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकते.
Mar 25, 2022, 04:00 PM ISTतुमच्या फोनचं जातंय का सारखं नेटवर्क? वापरा 5 सोप्या ट्रिक्स
तुमच्या फोनमध्ये सतत जाणवतोय का नेटवर्कचा प्रॉब्लेम? वापरा या सोप्या ट्रिक्स
Feb 28, 2022, 09:21 PM ISTतुमच्या फोनमध्येही नेटवर्कची समस्या आहे का? मग या 5 मार्गांचा वापर करा
खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकतो. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते.
Feb 28, 2022, 03:56 PM ISTVideo | 8 लाख नवे मोबाईल टॉवर, हायस्पीड 5G नेटवर्कची तयारी सुरू
8 Lakhs New Mobile Towers As Preparation For 5G Mobile Network
Jan 24, 2022, 10:05 AM ISTVIDEO । मोबाईल नेटवर्क शोधताना रानडुकरांचा हल्ला, दोघी बहिणी जखमी
Amravati Two Sister Attacked By Animal At Time Searching For Mobile Network
Jul 1, 2021, 04:10 PM ISTतपासा, तुमच्या मोबाईलचं नेटवर्क गायब आहे की बिझी?
तुमच्या मोबाईलवर नेटवर्क (रेंज) दिसतंय का?, असेल तर नेटवर्क बिझी आहे का?, हे तपासा, कारण काही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मोबाईल कंपन्यांनी प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल कनेक्शन्स दिल्याने नेटवर्क सतत व्यस्त आहेत, यामुळे फोन कॉल लागत नाहीत, आणि मोबाईलवरील नेटवर्किंग गायब होत असल्याच्या अडचणी मुंबईत आणि उपनगरात वाढत आहेत.
Oct 6, 2014, 06:25 PM IST