मॉडेलवर बलात्कार प्रकरण : सुनील पारसकर यांची निर्दोष मुक्तता
मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेय.
Dec 4, 2015, 09:21 PM ISTमॉडेल बलात्कार प्रकरण : सुनील पारसकरांच्या निलंबनाची शिफारस
बलात्काराचा आरोप असलेले मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस राज्याच्या गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पारसकर यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.
Aug 26, 2014, 02:43 PM IST