केवळ एकाच्या नाही, सर्वांच्या सहकार्यानं विजय- भागवत
लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यामताशी असहमतीच दर्शवली आहे.
Aug 11, 2014, 11:53 AM ISTमोदींचा दिल्लीत मुक्काम, घेतले वाजपेयींचे आशीर्वाद
नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रचाराचा अखेरचा टप्पा संपल्यावर तडक दिल्ली गाठलं. नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दिल्लीतल्या संघ मुख्यालयात भेट झाली.
May 11, 2014, 09:26 AM IST`नमो नमो`चा जप नको, सरसंघचालकांचे आदेश
भाजपमध्ये सुरु असलेला `नमो नमो`चा जप संघाला मान्य नसल्याची चर्चा सुरु झालीय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ नमो नमोचा जप करु नये, असा स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्याचं समजतं.
Mar 11, 2014, 11:27 AM IST`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.
Feb 7, 2014, 09:52 AM ISTअसीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू
असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
Feb 6, 2014, 06:23 PM IST"मालेगाव-समझौता बॉम्बस्फोट भागवतांच्या संमतीने"
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांनी केलाय.
Feb 6, 2014, 12:56 PM ISTअडवाणींची ‘भागवत’ भेट
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल झालेत.
Jul 5, 2013, 06:12 PM ISTअडवाणींचे घोडं न्हालं, घेतली भागवतांची भेट
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची बहुचर्चित भेट आज संघाच्या मुख्यालयात अखेर पार पडली. सुमारे तासभर या दोघांमध्ये चर्चा झाली.
Jun 20, 2013, 08:40 PM ISTसरसंघसंचालकांचीही मोदींनाच साथ!
अलाहाबादमधील विश्व हिंदू परिषदेच्या धर्म परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
Feb 7, 2013, 07:33 PM IST`एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच विवाहाचा करार`
एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पती-पत्नीमध्ये लग्नाचा करार केला जातो, असं म्हणत भागवतांनी आपले विचार पाझळलेत.
Jan 8, 2013, 10:44 AM ISTराज ठाकरेंची सरसंघचालकांनी घेतली भेट
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब यांच्या निधनानंतर राज यांचे त्यांनी सांत्वन केले.
Nov 21, 2012, 06:38 PM ISTमोदी-भागवत भेटीचं गुपित काय?
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अचानक नागपूरात येऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा एक मोठा चर्चेचा विषय ठरलाय.
Oct 21, 2012, 04:59 PM ISTनितीश स्तुतीवरून `मोहन` वादळ
गुजरातच्या मोदी सरकारपेक्षा बिहारमधील नितीशकुमार यांचं सरकार उत्तम असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलयं. त्यांच्या या वक्तव्यामुळं संघ परिवारात एकच वादळ निर्माण झालयं.
Aug 11, 2012, 02:22 PM ISTसंघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे.
Aug 10, 2012, 03:12 PM ISTसरसंघचालकांना कोर्टाने फटकारले
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलीये. मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदूत्ववादी संघटनांचं नाव गोवण्यात यावं यासाठी हेमंत करकरे यांच्यावर दबाव होता असं वक्तव्य भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली.
Feb 29, 2012, 03:46 PM IST