money

'बिईंग ह्युमन'ची नेपाळला मदत नाही - सलमान

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे ओढावलेल्या संकटानंतर आपतग्रस्तांना 'बिईंग ह्युमन'तर्फे कोणत्याही पद्धतीची मदत करण्यात आलेली नाही, असं सिनेस्टार सलमान खाननं स्पष्ट केलंय. 

May 3, 2015, 04:50 PM IST

शिर्डी संस्थांनचा पैसा आणि नाशिकचा कुंभ मेळा, नवा वाद

शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनी मोठ्या श्रध्देनं दान केलेल्या देणगीतून साठलेल्या खजिन्यातील पैसा वापरण्यावरून येत्या काही काळात मोठ वादंग होईल असं दिसत आहे. 

Apr 17, 2015, 07:52 PM IST

आपल्या बँकेत कोणत्याही ATMमधून भरा पैसे

आता कोणत्याही बँकेच्या ATMमधून आपल्या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करणं लवकरच शक्य होणार आहे.

Apr 17, 2015, 12:01 PM IST

'मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा'

मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा येत असल्याची धक्कादायक कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेतील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Mar 17, 2015, 11:48 PM IST

महिलांना निवृत्तीनंतर शिलकीची चिंता अधिक

आपल्या कुटुंबात बहुतेक वेळी महिलांचं बचतीवर जास्त लक्ष असतं, हे आणखी एकदा निष्कर्षातून समोर आलं आहे.

Mar 9, 2015, 08:55 AM IST

चोराने गरजेपुरता १८ हजार ठेवले, ८२ हजार परत केले

 परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही, पण चोराने नैतिकतेला साक्ष ठेवून गरजेपुरता पैसे वापरले आणि बाकीचे पैसे परत केले.

Mar 8, 2015, 01:21 PM IST

दानवे, मंत्री पंकजा मुंडे, राजेश टोपे यांनी थकविली शेतकऱ्यांची देणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे आणि राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांची देणी थकविल्याचे पुढे आलेय. ऊस उत्पादकांची थकीत रक्कम न दिल्याप्रकरणी दानवे, मुंडे, टोपे संचालक असलेल्या १६ साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Jan 15, 2015, 06:09 PM IST

साखर आयुक्त पैसे गोळा करण्यात दंग - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी, पुणे साखर संकुल तोडफोड प्रकरणी साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनाच जबाबदार धरलंय. भ्रष्ट साखर आयुक्त बिपीन शर्मा पैसे गोळा करण्यात गुंतले असल्याचा थेट आरोप करताना, सरकार त्यांना हटवत का नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.

Jan 13, 2015, 02:23 PM IST

इंटरनेट माध्यमातून घर बसल्या कमवा पैसे

 

नवी दिल्ली : आजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच महत्वाची गोष्ट झाली आहे. बाजारातील वाढत्या स्मार्टफोन्सने याला आणखीनच वाव दिला आहे. या सगळ्याबरोबरच इंटरनेटवरून पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे. तशी संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करायला हवा मात्र.

Nov 23, 2014, 01:27 PM IST