मोनिका मोरेला डिस्चार्ज; करणार नव्या आयुष्याची सुरूवात
मोनिका मोरेला आज ४ आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज
Sep 26, 2020, 06:19 PM ISTधैर्यकन्या मोनिका मोरे हाताच्या प्रत्यारोपणाकरिता सज्ज
हाताचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय मोनिकाच्या कुटुंबीयांनी घेतलाय.
Sep 8, 2018, 02:35 PM ISTमोनिका मोरेसह 50 जणांचा 3 दिवसांचा दिल्ली दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 09:00 AM ISTमहाराष्ट्राची धैर्यकन्या, अपघाताला 1 वर्ष पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 06:22 PM ISTमोनिकाच्या धैर्याला एक वर्ष पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 09:31 AM ISTधैर्यकन्या मोनिका मोरेनं बांधली भावाला राखी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:29 AM IST... आणि ती पुन्हा लिहू लागेल
रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता लवकरच कृत्रिम हात बसवले जाणारेत. जर्मनीवरून पंधरा दिवसांमध्ये हे कृत्रिम हात येणार असून या हातांच्या माध्यमातून मोनिकाला हालचाल करणं शक्य होणार आहे.
मोनिका आणि तिचे कुटुंबिय सध्या आनंदात आहेत. कारण लवकरच मोनिकाला कृत्रिम हात बसवले जाणारेत.
मोनिका मोरेला बसवणार कृत्रिम हात
घाटकोपर रेल्वेस्टेशनवर अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला येत्या पंधरा दिवसांमध्ये कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या मोनिकाच्या वैद्यकीय चाचण्या केईएममध्ये सुरू आहेत. कृत्रिम हात बसवल्यानंतर मोनिका लिहू शकणार आहे, तसंच टायपिंगही करु शकणार आहे.
Mar 27, 2014, 08:13 PM ISTउत्तम डान्सर आणि सुंदर अक्षरं मोनिकाची होती ओळख...
घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावल्यानं तिला मोठा मानसिक धक्का बसलाय. सध्या तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Jan 14, 2014, 11:46 AM IST... आणि रेल्वेमुळं तिचं आयुष्य झालं उद्ध्वस्थ
घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावलेत. तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरूयत.
Jan 13, 2014, 11:23 AM IST