Kissing Disease म्हणजे काय रे भाऊ? तुमच्यातही दिसतात का 'ही' लक्षणं?
किसिंग डिसीज (Kissing Disease) हा आजाराचं मुळ नाव संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस असं आहे. चुंबनामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे या आजाराचं नाव किसिंग डिसीज असं ठेवण्यात आलं. त्याची लक्षणं कोणती पाहुया...
Apr 27, 2023, 12:09 AM ISTमिशन बिगिन अगेन : रविवारपासून मोनो तर सोमवारपासून मेट्रो धावणार, या आहेत मार्गदर्शक सूचना
मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारपासून मोनो आणि सोमवारपासून मेट्रो रेल्वे पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
Oct 15, 2020, 09:02 AM ISTमुंबई | मुंबईत उद्या मोनो, मेट्रो बंद राहणार
मुंबई | मुंबईत उद्या मोनो, मेट्रो बंद राहणार
Mar 21, 2020, 10:20 PM ISTमुंबई | रेल्वेमंत्री करणार परळ टर्मिनसचं उदघाटन
मुंबई | रेल्वेमंत्री करणार परळ टर्मिनसचं उदघाटन
Mar 3, 2019, 03:15 PM ISTमुंबईत आता दुसऱ्या टप्प्यातील मोनो वडाळा ते जेकब सर्कल धावणार!
दुसऱ्या टप्प्यातील मुंबई मोनोरेलला आगामी आठड्यापासून सुरूवात होण्याची शक्यता आहे.
Feb 23, 2019, 04:53 PM ISTमुंबई मोनो : स्कोमी कंपनीला एमएमआरडीएचा जोरदार दणका
स्कोमी कंपनीची दिरंगाई एमएमआरडीएला भोवली. त्यामुळे मोनोचे काम काढून घेण्यात आलेय.
Dec 14, 2018, 11:29 PM ISTचेंबूर ते वडाळा बंद पडलेली मोनो आता सुरु होणार!
बहुप्रतिक्षित आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोनो रेलचा पहिला आणि एकमेव टप्पा एका महिन्याच्या आत सुरू करण्यात येणार आहे.
Jul 18, 2018, 10:51 PM ISTM-इंडिकेटरवर मेट्रो-मोनो, नवा लूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 10:17 PM ISTगुड न्यूज - ‘M-indicator’ होणार अपडेट
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे, कारण आता त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं M-indicator अॅप अपडेट होणार आहे. आता या अॅपमध्ये मोनो, मेट्रो आणि फेरी बोटीची माहितीही असणार आहे.
Jul 3, 2014, 05:00 PM ISTआता `मोनो` १४ तास धावणार
मुंबईकरांना त्यांची आवडती `मोनो` रेल्वे सेवा आता १४ तास मिळणार आहे. उन्हाळ्यांच्या सुटीत पर्यटकांचा प्रतिसाद वाढणार असल्याने मोनो रेल्वेची ही सेवा सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरु करण्यात येणार आहे असे, एमएमआरडीए सुत्रांकडून समजतंय.
Mar 28, 2014, 05:22 PM ISTमुंबईत पहिली मोनो रेल धावली...खास मोनोचा रिपोर्ट
देशातील पहिल्या मोनो रेलला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज हिरवा कंदील दाखवला. चेंबूत ते वडाळा अशी मोनो आज अखेर धावली. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनची प्रतिक्षा संपली. आता कमी पैशात एसीचा प्रवास मुंबईकरांना घडणार आहे.
Feb 1, 2014, 04:27 PM ISTखुशखबर... पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त!
वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी एक खुशखबर... पुणेकरांसाठी पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त निघालाय.
Jan 10, 2013, 12:33 PM IST