monsoon

पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी GOOD NEWS

राज्यातील शेतकऱ्यांसमोर मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात न झाल्याने मोठं संकट घोंगावत आहे. मृग नक्षत्र संपायला चार-पाच दिवस शिल्लक असताना मान्सूनचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहे.

Jun 16, 2016, 04:46 PM IST

मान्सूनची आणखी चार-पाच दिवस वाट पाहावी लागणार?

मान्सूनची आणखी चार-पाच दिवस वाट पाहावी लागणार?

Jun 16, 2016, 03:55 PM IST

ज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस

 येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.   

Jun 15, 2016, 07:04 PM IST

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Jun 15, 2016, 05:50 PM IST

मान्सून थबकला; दुष्काळात तेरावा महिना

वेगाने मार्गक्रमण करणार मान्सून प्रगती करताना दिसत नाहीय. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

Jun 13, 2016, 04:42 PM IST

राज्यातील पावसाचे आगमन अजून लांबणीवर

मान्सूनचं डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना थोडंस निराश करणारी ही बातमी आहे. 

Jun 12, 2016, 10:25 PM IST

४८ तासात महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून

येत्या ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्ह आहेत. काल केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आज तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचलाय. 

Jun 9, 2016, 05:58 PM IST