monsoon

वरुण राजा यावर्षी सैराट सारखा बरस!

मागच्या वर्षी म्हणावा तसा पाऊस न बरसल्यामुळे यावर्षी मात्र चांगला पाऊस पडावा यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. व्हॉट्स अॅपवरही वरुण राजाला आवाहान करणारा एक मेसेज व्हायरल झाला आहे. 

Jun 24, 2016, 11:22 PM IST

चांगल्या पावसानंतरही मुंबईकरांना दिलासा नाही

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला.

Jun 24, 2016, 08:37 PM IST

राज्यावर पसरतायत मान्सूनचे ढग

राज्यामध्ये मान्सून सक्रीय व्हायला सुरुवात झाली आहे.

Jun 24, 2016, 07:14 PM IST

कोकणात मुसळधार पाऊस

कोकणात पाऊस आता जोर धरू लागला आहे. पालघर परिसरातही पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा आनंदित झाला आहे.

Jun 24, 2016, 05:46 PM IST

पावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन

पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा कशी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.

Jun 23, 2016, 09:16 PM IST

पावसात अशी घ्या स्मार्टफोनची काळजी

मान्सून सर्वत्र दाखल झालाय. यंदाचा मान्सून जरा उशिराच आला मात्र तो आता जोरदार बरसतोय. ही सुखावणारी बातमी असली तरी पावसाळ्यात विशेषकरुन स्मार्टफोनची काळजी घेण्याची गरज असते.

Jun 23, 2016, 01:16 PM IST

शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री

 राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही. 

Jun 21, 2016, 04:29 PM IST

कॉलेजिअन्सची मान्सूनमध्ये धमाल

कॉलेजिअन्सची मान्सूनमध्ये धमाल 

Jun 20, 2016, 07:43 PM IST

मुंबईत मान्सून दाखल

मुंबईत मान्सून दाखल

Jun 20, 2016, 06:15 PM IST

मुंबईत मान्सूनचं आगमन

मुंबईत मान्सूनचं आगमन झालं असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे, आज सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात झाली, दुपारी मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळत होता. 

Jun 20, 2016, 01:28 PM IST

येत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

विदर्भातून प्रवेश केलेला मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र पसरेल अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 24 तासात मान्सूनचे ढग मुंबई आणि मराठवाड्यावर मेहरबान होतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

Jun 20, 2016, 09:59 AM IST

विदर्भाच्या वाटेनं मान्सून महाराष्ट्रात दाखल, ४८ तासांत होणार सक्रीय

सर्वच जण ज्याची चातकाप्रमाणे वाट पहाताहेत तो मान्सूनचा पाऊस पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होतोय असा अंदाज कुलाबा वेधशाळेचे संचालक व्ही के राजीव यांनी वर्तवलाय.

Jun 18, 2016, 02:06 PM IST