अंदमानात 15 मेपर्यंत मान्सून दाखल होणार?
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवले आहे. अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय.
May 11, 2017, 08:14 AM ISTयंदाचा पाऊस समाधानकारक, हवामान विभाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 02:58 PM ISTनवी दिल्ली - हवामान खात्याची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 05:42 PM ISTयंदा मान्सून सामान्य, हवामान खात्याचा अंदाज
२०१७मधील पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केलाय. यंदाच्या वर्षी पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.
Apr 18, 2017, 04:54 PM ISTयंदाच्या पावसाविषयी हवामान खातं आज अंदाज वर्तवणार
यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल याचा अंदाज आज हवामान खातं वर्तवणार आहे.
Apr 18, 2017, 12:29 PM ISTयंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज
उन्हाची वाढती काहीली बघता यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. एप्रिल महिन्यातच राज्यात पारा रोज नवे उच्चांक गाठताना दिसतो आहे. मान्सूनचं आगमन हे जमीन आणि समुद्र या दोन्हीकडे असणाऱ्या तापमानानवर अवलंबून असंत.
Apr 13, 2017, 08:27 AM ISTभूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे.
Dec 25, 2016, 05:48 PM IST
पावसाने मुंबईतून बाय बाय केले!, ऑक्टोबर हिटचे चटके
राज्यात परतीचा पाऊस कधी जाणार याची उत्सुकता होती. मात्र, मान्सूनने मुंबईकरांचा निरोप घेतला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतील पावसाचा मुक्काम संपल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दरम्यान, ऑक्टोबर हिटचे चटके बसून लागले आहेत.
Oct 14, 2016, 09:49 PM ISTमुंबई: राज्यभर परतीच्या पावसाची दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:53 PM ISTगणरायाला निरोप दिल्यानंतर पाऊस पुन्हा बरसणार
Sep 12, 2016, 11:44 PM ISTभंडाऱ्यातले शेतकरी अपुऱ्या पावसानं हवालदिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 07:53 PM ISTपावसाची आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 02:13 PM ISTमाळशेज घाटात सेलिब्रेटिंग पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 10:46 PM ISTऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार!
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Aug 6, 2016, 10:27 AM IST