राज्यात पावसाची विश्रांती! शेतकरी चिंतेत
राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
Jun 29, 2015, 10:26 PM ISTजुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
Jun 28, 2015, 11:36 PM ISTमुंबईत पावसाने पडलेत रस्त्यांवर खड्डे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 09:10 PM ISTमुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?
मुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?
Jun 25, 2015, 11:03 AM ISTपुण्यात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:25 PM ISTमुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयची दयनिय अवस्था
Jun 23, 2015, 09:25 PM ISTदादर, मुंबई : बेस्टचा भोंगळ कारभार, विद्युत वाहिनी उघड्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:22 PM ISTकुर्ला, मुंबई : पावसामुळे रस्त्यांवर खड्डे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:22 PM ISTपुण्यातील रस्ते पावसामुळे खराब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:21 PM ISTनागपुरात मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:20 PM ISTमुंबईत विश्रांती, पुणे, नाशिक, विदर्भाकडे पावसाचा मोर्चा
राज्यातल्या जवळपास सर्व भागात आता पावसाला सुरूवात झालीय. मुंबईत गेले तीन दिवस कोसळणा-या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. पावसाने आता आपला मोर्चा नाशिक पुणे नागपूर या शहरांकडेही वळवलाय. काल पहाटेपासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडलीय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 14 गावांची संपर्क तुटलाय. तर संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाने शहरात एक बळी घेतलाय.
Jun 22, 2015, 09:06 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग'
पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
Jun 21, 2015, 09:44 PM ISTपंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.
Jun 21, 2015, 06:59 PM ISTराजापूर तालुक्यातील कुवेशीत शाळा आणि घरावर झाड कोसळंल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 03:32 PM ISTप्रतापगडाची तटबंदी गडाच्या पायथ्याशी ढासळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 03:31 PM IST