मान्सून मंदावला, केरळातील आगमनाला उशीर
मान्सूनचा काही प्रमाणात मंदावला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. केरळात मान्सूनच आगमन कधी होतंय, याकडे शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मंडळीचं लक्ष लागून आहे.
May 31, 2015, 04:22 PM ISTमान्सन : आपात्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 10:12 AM ISTमान्सून केरळमध्ये; कोकणात १० तर मुंबईत १२ पर्यंत दाखल
मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मालदीव-कॉमोरीनचा प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. उद्या शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनला पोषक वातावरण असल्याने कोकणात १० जूनला तर मुंबईत १२ जूनला दाखल होईल, असा अंदात हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
May 29, 2015, 03:47 PM ISTदेशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2015, 10:25 AM ISTदेशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTमान्सून अंदमानात, महाराष्ट्रात वेळेआधीच येणार
राज्यातल्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सध्या मान्सून अंदमानात दाखल झालाय. सध्याची गती आणि परिस्थिती कायम राहिली तर वेळेच्या आधीच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
May 22, 2015, 07:37 PM ISTमहाराष्ट्रात मान्सून वेळेवर येणार
May 22, 2015, 05:27 PM ISTमुंबईत १० जूनला मान्सूनची धडक?
भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात, तर १० जूनला मुंबईत धडक देणार आहे.
May 17, 2015, 02:46 PM ISTमान्सून वेळेआधी दाखल होणार?
मान्सून यावेळी वेळेआधी अंदमान समुद्रात,निकोबार बेटे आणि काही अंदमान बेटांवर दाखल झाला आहे. शनिवारी या भागात त्याचे नियोजित वेळापत्रकानुसार चार दिवस आधीच आगमन झाले.
May 17, 2015, 10:53 AM ISTमान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची चिन्हं
यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरीही केरळमध्ये तो वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत. 'मॉन्सूनसाठीचे वातावरण सध्या स्थिर आहे.
May 10, 2015, 07:46 PM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग
भारतातील मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.
Apr 22, 2015, 04:03 PM ISTयंदा मे महिन्यातच होणार मान्सूनला सुरुवात
यंदा मे महिन्यातच होणार मान्सूनला सुरुवात
Apr 16, 2015, 08:35 PM ISTयंदाचा मॉन्सून सामान्यच राहणार : सुब्रमणियन
मॉन्सून यावर्षी सामान्यच राहणार आहे, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी म्हटलंय.
Apr 9, 2015, 09:34 PM IST