monsoon

मुंबई- कोकणात मुसळधार पाऊस, कोकण रेल्वे रखडली

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय.  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.

Jun 21, 2015, 01:52 PM IST

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, सर्व भागात हजेरी

मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय, रविवारपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

Jun 15, 2015, 12:52 PM IST

राज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून बरसतोय

राज्यात कोकणसह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मान्सून दाखल झाला धुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या तीनही जिल्ह्यांत मान्सून पोहोचलाय. 

Jun 13, 2015, 09:29 AM IST

नाशिकमध्ये मान्सून कधी येणार?

नाशिकमध्ये मान्सून कधी येणार?

Jun 12, 2015, 10:09 PM IST

खुशखबर : मुंबईत कोसळतोय तो 'मान्सून'चाच पाऊस

गुरुवारी रात्रीपासून मुंबईत मान्सूननं हजेरी लावलीय. दुपारनंतर मात्र पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळं सकाळी पावसाच्या आणि दुपारी घामाच्या धारांनी मुंबईकरांना चिंब केलं. कोकणातही मान्सून दाखल झाला असला, तरी त्याच्या लपंडावामुळं शेतकरी चिंतेत आहे. 

Jun 12, 2015, 07:10 PM IST

हितगुज : आला पावसाळा आरोग्य सांभाळा

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

Jun 12, 2015, 07:02 PM IST

खुशखबर : मुंबईत कोसळतोय तो 'मान्सून'चाच पाऊस

मुंबईत कोसळतोय तो 'मान्सून'चाच पाऊस

Jun 12, 2015, 07:00 PM IST

कोकणात मान्सून रेंगाळला

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.

Jun 12, 2015, 09:59 AM IST

गोव्यात मान्सून सक्रीय, रिमझिम सुरुच

गोव्यात  मान्सून सक्रीय झाल्यापासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पावसान गोव्यातल्या सर्व भागांत मुसळदार हजेरी लावलीय. 

Jun 12, 2015, 09:56 AM IST

मान्सूनसाठी आणखी काही दिवसांची प्रतिक्षा

मान्सूनसाठी आणखी काही दिवसांची प्रतिक्षा

Jun 11, 2015, 06:12 PM IST