China: येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार; चंद्रावरची माती वापरुन विटा बनवणार
Lunar Bases : चंद्रावर नावी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. अनेक देश वेगवेगळ्या मोहिमा आखत आहेत. चंद्रावर संशोधनासाठी देशांच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. चीन आपल्या जागेत लूनर बेस (Lunar base) उभारणार आहे.
Apr 13, 2023, 10:03 PM ISTचंद्राच्या मातीत उगवणार झाड; आता थेट चंद्रावर काय झाडी, काय डोंगर!
आता थेट चंद्रावर काय झाडी, काय डोंगर पहायला मिळणार आहे. चंद्राच्या मातीत अंकुर फुलणार आहे. इतकचं नाही तर, चंद्रावर हिरवळ(Green on the moon) पहायला मिळणार आहे. कारण, 2025 पर्यंत चंद्रावर झाडे उगवणार असल्याचा दावा केला जात आहे.
Dec 23, 2022, 09:19 PM ISTशास्त्रज्ञांना मोठे यश, चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोप उगवले, पाहा कसे ते?
Moon Soil : चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. प्राणी आणि माणूस चंद्रावर गेलेत. तेथील वातावरण आणि मातीचा अभ्यास केला गेला. आता चंद्रावरुन आणलेल्या मातीतून पृथ्वीवर बाग फुलविण्यात यश आले आहे.
May 14, 2022, 09:08 AM IST