उष्णतेमुळे तोंडात अल्सर येत आहेत का? मग करा हे उपाय
जेव्हा तोंडात अल्सर येते तेव्हा फक्त खाणे-पिणे त्रासदायक होत नाही तर वेदना आणि जळजळ होण्याची समस्या देखील होते. तुम्हालाही हा त्रास असेल तर काही घरगुती उपाय करा.
Apr 17, 2024, 05:08 PM ISTMouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग 'हा' उपाय नक्की करुन पाहा
तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते.
Jul 1, 2022, 09:35 PM IST