Muhurat Trading साठी तयार आहात ना? जाणून घ्या Timings अन् चर्चेतील शेअर्सबद्दल
Muhurat Trading Timings: आज दिवाळीनिमित्त शेअर बाजारामध्ये खास मुहूर्त ट्रेडींग पार पडणार आहे. मुहूर्त ट्रेडींगचे टायमिंग काय आहेत? या ट्रेडींगदरम्यान कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवायचं जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Nov 1, 2024, 11:43 AM ISTदिवाळीनिमित्त शेअर मार्केट कधी बंद राहणार? मुहूर्त ट्रेडिंग कधी?
Stock Market Diwali Holidays List: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Oct 28, 2024, 04:28 PM ISTआज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या
Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील
Nov 12, 2023, 04:58 PM IST
Muhurat Trading 2023 : हे स्टॉक देतील कुबेराचा खजिना! शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग?
Diwali Muhurat Trading 2023 : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. यादिवशी शेअर मार्केटमधील गुंतवणूक शुभ मानली जाते. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये कुठले स्टॉक तुम्हाला देतील कुबेराचा खजिना आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाणून घ्या.
Nov 12, 2023, 10:37 AM ISTShare Market Muhurat Trading : शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग? जाणून घ्या वेळ आणि संपूर्ण शेड्यूल
Diwali Muhurat Trading 2023 : राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी ओपन असणार आहे.
Nov 6, 2023, 09:40 PM IST
नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांसाठी बंद असेल शेअर मार्केट; तर दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगची ही असेल वेळ!
Diwali Muhurat Trading: नोव्हेंबरमध्ये दिवाळी येत आहे. या दिवसांत शेअर मार्केटही बंद असणार आहे. ट्रेडिंग मुहूर्ताची वेळ आणि सुट्टी कधी असेल जाणून घ्या.
Oct 30, 2023, 11:58 AM ISTMuhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM ISTMuhurat Trading: आज शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या 'या' विशेष ट्रेडिंगबद्दल
Muhurat Trading 2022 Time: शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे. अनेक दिवसांपासून ही परंपरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी 24 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. यात तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.
Oct 24, 2022, 08:37 AM ISTमुहूर्ताच्या सौद्यांमध्ये 'महिमा' नाही
मुंबई शेअर बाजारात समवत २०६८ च्या मुहूर्तच्या सौद्यांमध्ये फार उत्साह दिसून आला नाही. बाजाराचा निर्देशांक १७,३३६ अंकांवर खुला झाला मात्र बाजार १७२८८ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत ३४ अंकांनी निर्देशांक वधारला.
Oct 26, 2011, 03:35 PM IST