mumbai coastal road project

कोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यात सुरुवात - मुख्यमंत्री

कोस्टल रोडच्या कामाला  मे महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळालेली आहे. 

Mar 21, 2018, 11:27 PM IST