शक्ती मिल गँगरेप प्रकरण, दोघं अल्पवयीन आरोपी दोषी
मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयानं आज दोषी ठरवलंय. या दोघांच्याही वर्तनात सुधार व्हावा म्हणून त्यांना नाशिकमधील बोस्टन शाळेत पाठवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Jul 15, 2014, 05:25 PM ISTमुंबई गँगरेप : `ती`च्या आईचा कोर्टासमोर आकांत!
‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या मुलीचा फोन आला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं’ असं तरुणीच्या आईनं यावेळी सांगितलंय.
Oct 16, 2013, 08:24 PM ISTबलात्कार आरोपींवर कोर्टाजवळ अंड्यांचा मारा
लोअर परळ येथील शक्ती मील परिसरात २२ वर्षीय महिला फोटोग्राफारवर बलात्कार करणा-या पाच आरोपींवर शुक्रवारी किला कोर्टाच्या आवारात अंड्याचा मारा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढवून आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.
Aug 30, 2013, 02:04 PM IST