मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन
मुंबईहून पुणे अवघ्या 20 मिनिटांत गाठणं शक्य आहे का.... त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.... पण हे शक्य आहे का... जगातील सुपरफास्ट ट्रेन भारतात आली तर हे शक्य आहे.
Oct 2, 2024, 11:58 PM ISTFlight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल
Flight Ticket Booking : एखाद्या ठिकाणी रेल्वेनं प्रवास करायचा म्हटलं की त्यासाठी लागणारा वेळ आणि तिकीटाचे दर पाहता त्याऐवजी विमान प्रवासालाच अनेकजण प्राधान्य देताना दिसतात.
Dec 8, 2023, 10:49 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन ?
Mumbai to Goa Vande Bharat Train : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. (Vande Bharat Express) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यामुळे ही गाडी नियमित आता धावणार आहे.
May 18, 2023, 07:39 AM ISTरायगड । मुंबई - गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे, हाडे होतायेत खिळखिळी
रायगड । मुंबई - गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे, हाडे होतायेत खिळखिळी
Aug 31, 2019, 10:15 PM ISTमुंबई टू गोवा समुद्र सफारीचा आनंद क्रुझमधून लुटा । Video
मुंबई ते गोवा असा समुद्र सफारीचा आनंद तो सुद्धा क्रुझमधून आता लुटता येणार
Oct 17, 2018, 11:31 PM ISTतेजस एक्स्प्रेस आज मुंबई-गोवा दरम्यान धावणार
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच, मुंबई येथून ‘तेजस’ करमळीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
May 22, 2017, 08:53 AM ISTकोकणवासीयांना खुशखबर, डबल डेकर एसी शताब्दी एक्सप्रेस धावणार
देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. येत्या रविवारपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे.
Dec 4, 2015, 08:00 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार
देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Oct 29, 2015, 11:09 AM ISTमुंबई ते गोवा धावणार डब्बल डेक्कर रेल्वे
Aug 4, 2014, 09:15 AM IST‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!
मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 18, 2013, 09:30 AM IST