मुंबई आयआयटीतले मनोहर पर्रिकरांचे ५ वर्ष
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळं आयआयटीच्या आजी-माजी विध्यार्थ्यांमध्येही शोककळा परसरली आहे.
Mar 18, 2019, 05:04 PM ISTआयआयटी पवईतल्या विद्यार्थ्यांची जॉब प्लेसमेंट सुरू
मुंबईतल्या आयआयटी पवईतल्या विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेंटचं सत्र सुरु झालं आहे.
Dec 3, 2017, 08:36 PM ISTमुंबई | आयआयटी विद्यार्थ्यांची जॉब प्लेसमेंट सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 06:19 PM ISTआयआयटी टेक फेस्टमध्ये रोबो वॉर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 08:21 PM ISTमुंबई आयआयटीचा 'प्रथम' झेपावला
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्त्रो) सुरु केलेल्या विद्यार्थी उपग्रह योजनेंतर्गत मुंबई आयआयटीचा प्रथम हा उपग्रह आज अवकाशाता झेपावला.
Sep 26, 2016, 09:58 AM ISTइस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.
Sep 26, 2016, 09:28 AM ISTआयआयटीच्या कँपस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लाखोंची भरारी
आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतलेल्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्टनं किती रूपयांची नोकरी ऑफर केलीय, माहित आहे..? तब्बल 70 लाख रूपयांची... लाखो रुपये मिळकतीची नोकरी पदरात पाडून घेणारा तो एकटाच नाही... त्याच्यासारखे अनेकजण आहेत...थ्री इडियट्समधल्या फरहानसारखीच आयआयटी मुंबईतल्या अनेकांची अवस्था झालीय... कारण आयआयटीतून शिकलेल्या भोपाळच्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्ट कंपनीनं चक्क 70 लाख रूपयांचं पॅकेज दिलंय...
Dec 4, 2015, 08:38 AM ISTपवई आयआयटीत टेकफेस्ट २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2015, 09:25 AM IST