मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार
Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे.
Apr 11, 2024, 01:23 PM ISTविदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरसह, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमध्ये अलर्ट
Maharashtra rains Orange alert issued for parts of Vidarbha
Apr 10, 2024, 11:45 AM ISTBMCच्या 2 अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; 8 लाखांचा पहिला हफ्ता घेतला अन्...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पालिकेच्या अभियंतानी 20 लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे.
Apr 7, 2024, 11:38 AM ISTमालकाचा विश्वास मिळवून मोलकरणीने दाखवला खरा चेहरा; पवईतील उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार
Mumbai Crime News: पवई पोलीस ठाणे हद्दीत उच्चभ्रु लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.
Mar 18, 2024, 12:36 PM ISTभाईंदरच्या समुद्रात घोंघावतंय संकट; मच्छिमारांमध्ये चिंतेचं वातावरण
Mira-Bhayandar Jellyfish: मीरा-भाईंदर येथील मच्छिमारांवर एक वेगळेच संकट ओढवले आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात माशांऐवजी....
Mar 12, 2024, 11:30 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून...
Mumbai-Pune Expressway: मुंबई - पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.
Feb 26, 2024, 06:36 PM IST
मुंबईत खळबळ! स्वतःला घरात कैद करुन घेतले, अन् एकामागोमाग एक झाडल्या गोळ्या
Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. दारूच्या नशेत एका व्यक्तीने स्वतःच्याच घरात गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे.
Feb 26, 2024, 05:09 PM ISTगुड न्यूज! दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत लवकरच सुरू होणार अंडरग्राउंड मार्केट
Mumbai News Today: दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत आता अंडरग्राउंड मार्केट सुरू करण्याच्या विचारत आहे. काय आहे पालिकेचा प्लान जाणून घ्या.
Feb 4, 2024, 12:15 PM ISTअभ्यासाला वैतागून घर सोडलं; मुंबईत येऊन मोठा माणूस बनला, 6 वर्षांनी मुलाची अवस्था पाहून पोलिसही थक्क
Mumbai News Today: मुलाला अभ्यासात रस नव्हता, वडिलांच्या सततच्या दबावामुळं त्याने घर सोडलं. मुंबईत आल्यानंतर मात्र त्याचे नशीबच बदलले.
Jan 24, 2024, 12:52 PM IST'तू वांझ आहेस...' रोजच्या टोमण्यांना वैतागून महिलेने बाळ चोरले नंतर स्वतःच पोलिसात गेली आणि...
Mumbai News Today: कांदिवली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. बाळाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Jan 17, 2024, 01:06 PM ISTनव्या वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रिक्षाचालक कोर्टात जाण्याच्या तयारीत, भाडे वाढण्याची शक्यता
Mumbai AutoRickshaw Fare: मुंबईकरांच्या खिशावर भुर्दंड बसणार आहे. कारण रिक्षा युनिअनने रिक्षाच्या भाडे वाढवण्याची मागणी केली आहे.
Jan 7, 2024, 04:52 PM ISTपाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण
Thane Crime News: ठाण्यातील कळवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला हसण्याची क्रुर शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ पसरली आहे.
Nov 29, 2023, 11:57 AM ISTमुंबईत नदीच्या खालून वाहणार आणखी एक नदी; शहराला वाचवण्यासाठीचा मास्टर प्लान
Mumbai News Today: महाराष्ट्र इन्सिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)ने मुंबई महानगरासाठी एक मोठी योजना घेऊन आली आहे. हवामान बदलाच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 29, 2023, 11:03 AM IST
अनिल देशमुखांच्या मुलीसह सुनेवर आरोपपत्र दाखल; काय आहे प्रकरण?
ED Files Chargesheet Against Anil Deshmukh Daughter And Daughter in law
Nov 21, 2023, 01:50 PM ISTमुंबईकरांचा प्रवास आता सुस्साट व सुकर, स्थानकातच उभारणार पार्किंग अन् मिनी मॉल
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच धावण्यास सज्ज आहे. मात्र, त्या पूर्वी कफ परेड स्थानकाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
Nov 16, 2023, 01:40 PM IST