दिवाळीपूर्वीच राज्यातील हवा बिघडली; श्वसनाचे आजार बळावतायत
Preventing the health effects of air pollution mumbai
Nov 7, 2023, 04:50 PM ISTमुलुंडमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, घराबाहेर मांजरीसोबत खेळत असतानाच...
Mumbai News Today: घराबाहेर खेळत असलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या पालकांनी गंभीर आरोप केला आहे.
Oct 30, 2023, 04:46 PM ISTमुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...
Mumbai News Today: मुंबईतील शाळेत एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Oct 12, 2023, 12:04 PM ISTजुहू समुद्रकिनारी वीज कोसळली; गणेश विसर्जनासाठी तैनात तरुणाचा दुर्देवी मृत्यू
आज मुंबईतील चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे. बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत विसर्जनाच्या दिवशीच एक दुर्घटना घडली आहे.
Sep 28, 2023, 04:43 PM ISTश्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 12:26 PM ISTमी झोपेत असताना पती माझे 'तसले' फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव
Mumbai Crime News: एका महिलेने आपल्या पती व सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने मानसिक छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत नमूद केला आहे.
Aug 24, 2023, 01:58 PM ISTआश्वासन मोडलं म्हणत केला होता बलात्काराचा आरोप, मुंबई हायकोर्टाने निर्दोष सुटका केली
Bombay High Court News: मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच बलात्कार प्रकरणात एन निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हा निकाल देण्यात आला आहे.
Aug 7, 2023, 02:35 PM ISTमुंबईतील इमारतीच्या 13व्या मजल्यावर चढला महाकाय अजगर; पण गच्चीवरील दृश्य पाहून सारेच हादरले
Indian rock python: घाटकोपर येथील एका इमारतीत अजगर सापडल्याचे समोर आले आहे. इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन या अजगराला बाहेर काढण्यात यश आले आहे.
Jul 27, 2023, 11:15 AM ISTसावधान! मुंबईकरांना पावसाळी आजारांचा विळखा
Mumbai People Alert From Rising Monsoon Diseases
Jul 19, 2023, 10:30 AM IST... तर 45 मिनिटांचे अंतर 7 मिनिटांत गाठणे शक्य; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार
Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास आता जलद आणि आरामदायक होणार आहे. ४५ मिनिटांचे अंतर आता 7 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.
Jul 16, 2023, 12:22 PM ISTMumbai News : मोठी बातमी! BMC सह महापालिका निवडणुका 2024?
Mumbai Bmc News : आताची सर्वात मोठी बातमी बीएमसीसह 23 मनपा आणि झेडपी निवडणुका 2024 मध्ये ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंकडे सहानुभुतीची लाट असल्याची चर्चा अटकळ...
May 15, 2023, 07:16 AM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल
Mumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. (Central Railway Local ) ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका प्रवासांना बसला आहे.
Mar 9, 2023, 08:32 AM ISTनवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....
Crime News: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही मिनिटं आधी रुममध्ये पती-पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आईने धाव घेतली असता दरवाजा आतून लॉक होता. मात्र नंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
Feb 22, 2023, 07:36 PM IST
बीडमध्ये रात्री रक्ताने माखलेल्या अवस्थेत 3 वर्षांची मुलगी रडत फिरत होती, पोलिसांनी रात्र जागवली
Crime News: 20 रुपयांचं अमिष दाखवत एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलाने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला असून आरोपीला (Accused) ताब्यात घेतलं आहे.
Feb 22, 2023, 06:54 PM IST
Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले?
Ashok Chavan Black and White Interview: सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे ते घृणास्पद, अत्यंत वाईट पद्धतीनं सुरू आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झाला आहे, असं देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले..
Feb 22, 2023, 06:05 PM IST