mumbai live news

ही काय थट्टा लावलीये! जरा लाज बाळगा; 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिला 2 रुपयांचा चेक

Swabhimani Shetkari Sanghatna: सोलापुरातील (Solapur) शेतकऱ्याला 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghtna Raju Shetty) ही बाब उघड केली असून, राज्य सरकारलाही (Maharashtra Government) संतप्त सवाल विचारला आहे. राजू शेट्टी यांनी ट्विटरला बिलाचा फोटोही शेअर केला आहे. 

 

Feb 22, 2023, 05:40 PM IST

"घरातला फ्रिज पाहिलाय का?," Muslim व्यक्तीशी लग्न केल्यानंतर स्वरा भास्करला करुन दिली Shraddha ची आठवण

Sadhvi Prachi on Swara Bhaskar Marriage: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पक्षाचे फहाद अहमद (Fahad Zirar Ahmed) यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. स्वरा भास्करने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने विश्व हिंदू परिषदेचे नेत्या साध्वी प्राची (Vishva Hindu Parishad Leader Sadhvi Prachi) यांनी तिला श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. 

 

Feb 22, 2023, 05:00 PM IST

Instagram वर मैत्री केली, औरंगाबादला नेलं, राजस्थानात विकलं अन् नंतर रोज....; विरारमधील तरुणीशी अमानवी कृत्य

Instagram वरील मित्राने तरुणीला लग्नासाठी दोन लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला राजस्थानात (Rajasthan) विकलं होतं. पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्यात आली. अर्नाळा पोलिसांनी (Arnala Police) याप्रकरणी एकाला अटक केली आहे. 

 

Feb 22, 2023, 04:16 PM IST

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 22, 2023, 02:44 PM IST

Shinde vs Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण..."; शिंदे गटाकडून खळबळजनक ट्वीट

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गट (Shinde Faction) पुन्हा एकदा आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. 

 

Feb 22, 2023, 01:52 PM IST

Mumbai News : मुंबईकरांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; लहान मुलांची विशेष काळजी घ्या

Mumbai News : प्रदूषित हवेमागोमाग आता मुंबईकरांच्या डोक्याचा व्याप आणखी वाढला. लहान मुलांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करु नका. पाहा आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी 

 

Feb 13, 2023, 07:49 AM IST

"Bechara Amir Khan...", कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली "मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा"

Kangana Calls Amir Khan Bechara: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) कौतुक करुनही कंगना (Kangana Ranaut) संतापली आहे. कंगनाने ट्वीट (Twitter) करत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा अशा शब्दांत तिने आमीरला लक्ष्य केलं आहे. 

 

Feb 11, 2023, 12:58 PM IST

VIRAL VIDEO : 'तिला धडा शिकवा', सीटवर पाय ठेवून बसणाऱ्या तरुणीचा Attitude पाहून नेटकरी संतापले

VIRAL VIDEO : कुणासाठीही न थांबणाऱ्या आणि सतत कसल्याशा कारणामागे धावणाऱ्या मुंबईतला हा प्रसंग एक प्रवासी म्हणून आपण मर्यादा खरच विसरतोय का, याबाबत विचार करायला भाग पाडणारा 

 

Feb 4, 2023, 03:45 PM IST

BMC Budget 2023 : मुंबईकरांना दिलासा मिळणार का? आज सादर होणार बीएमसीचे बजेट

BMC Budget 2023 : जवळपास 38 वर्षात पहिल्यांदाच BMC प्रशासक अर्थसंकल्प सादर करेल. गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे कारभार पाहत आहेत. महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Jan 31, 2023, 01:19 PM IST

Anil Parab Office : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले

Maharashtra Political News : माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे.  वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. (Political News in Marathi)

Jan 31, 2023, 08:00 AM IST

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांना या प्रकरणी मोठा दिलासा

Kishori Pednekar News : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. वरळी एसआरए कथित घोटाळाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. (Political News in Marathi)  

Jan 28, 2023, 09:21 AM IST

Gold smuggling : मेणात लपवले आठ किलो सोने!, दुबईतून मुंबईत आलेल्या व्यक्तीला अटक

Gold smuggling News :  मेणात लपवून आठ किलो सोने आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर ((Mumbai Airport) पकडले. (Gold News) त्याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.  

Jan 28, 2023, 07:45 AM IST

Mumbai BEST Bus Fire : मुंबईत बसला अचानक आग, गाडीचा कोळसा

Mumbai BEST Bus Fire : मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या एका बसला अचानक आग लागली. (Mumbai Fire)  बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही.  

Jan 25, 2023, 03:02 PM IST

Ashish Shelar : मुंबईतील प्रदूषण ठाकरे सरकारच्या कारभारामुळं, आशिष शेलार यांचा आरोप

Political News in Marathi :  ठाकरे सरकारमुळे (Thackeray Govt) मुंबईतील प्रदूषण (Pollution in Mumbai) एकाचवेळी भयंकर टप्प्यावर पोहोचलं आहे असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. (Political News in Marathi) शेलारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियम कडक करण्याची मागणी केलीय. 

Jan 24, 2023, 02:12 PM IST

Zaveri Bazaar Loot : अक्षयचा सिनेमा 'स्पेशल 26' प्रमाणे झवेरी बाजारात बोगस ED अधिकऱ्यांकडून फिल्मी स्टाईल लूट

Zaveri Bazar Fake ED Raid : मुंबईच्या झवेरी बाजारातून सर्वात मोठी बातमी. मुंबईतील झवेरी बाजारात 'स्पेशल 26' सारखी Raids टाकण्यात आली.बोगस ईडी अधिकाऱ्यांकडून 25 लाखांसह 3 किलो सोने लुटले

Jan 24, 2023, 12:10 PM IST