mumbai live news

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Mumbai University Exam)

Jan 24, 2023, 10:57 AM IST

Strike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, 'या' मागणीसाठी आक्रमक

 Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  

Jan 21, 2023, 09:52 AM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : लेकाच्या साखरपुड्यात मुकेश अंबानींच्या एका कृतीनं जिंकली मनं

Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : आपल्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी महत्त्वं दिलं, मग ते माध्यमांचे प्रतिनिधी का असेना... पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ... 

Jan 20, 2023, 09:00 AM IST

Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !

Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.

Jan 19, 2023, 02:08 PM IST

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्त, 'इतके' कर्मचारी तैनात

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे. 

Jan 19, 2023, 09:35 AM IST

Mumbai Metro : PM मोदी मेट्रोसह मुंबईतील 'इतक्या' कोटींच्या खर्चाच्या कामांचे करणार उद्घाटन

Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या  19 जानेवारी रोजी नव्या मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. (Mumbai Metro) हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.  

Jan 18, 2023, 02:58 PM IST

Mumbai News : आता नाही होणार मुंबईची तुंबई, BMC वापरणार जगात भारी Technology

Mumbai News : आता पावसाळ्यात होणारा मनस्तापही नको आणि चिंताही नको. पाहा पालिकेनं असा नेमका कोणता निर्णय घेतलाय, पाहून म्हणाल कौतुकास्पद! 

Jan 18, 2023, 09:10 AM IST

Mumbai Metro : मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी मेट्रो सेवा काही काळ बंद; लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या

Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे... 

Jan 18, 2023, 07:12 AM IST

Vashi Bridge Truck Accident : वाशी पुलावरील वाहतूक बंद, 3 किमी वाहनांच्या रांगा

Vashi bridge Truck accident : वाशीचा खाडी पूल मागील एक तासापासून बंद आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. 

Jan 14, 2023, 09:47 AM IST

Mumbai News : मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, एकाच तिकिटावर प्रवास

Mumbai Latest News : मुंबईत मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवास आता एकाच तिकीटात. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे.

Jan 14, 2023, 08:03 AM IST

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. 

Jan 12, 2023, 08:16 AM IST

Political News : मुंबईत लागली पोस्टर्स, आणखी एक ठाकरे राजकारणात!

Political News in Mumbai: राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Political News) गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय झालाय.

Jan 12, 2023, 07:50 AM IST

Mumbai Local News : मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी, या मार्गावर आणखी 12 लोकल

 Mumbai Local : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांना खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेवर आणखी 12 लोकल धावरणार आहेत.

Jan 11, 2023, 09:27 AM IST

Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही

Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. 

Dec 31, 2022, 09:19 AM IST