शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का
Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला?
Feb 20, 2025, 12:21 PM ISTमुंबईत 5 कोटींचं कोकेन जप्त, काँगोतील महिलेला मुंबई विमानतळावर अटक
Mumbai 5Crore Coken Seized
Feb 20, 2025, 12:00 PM IST... तर मुंबईत पावाचा तुटवडा पडणार? प्रशासनाचा 'तो' निर्णय ठरणार कारणीभूत
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: मुंबईची ओळख असणारा वडा पाव व त्यातील पावाचा तुटवडा पडू शकतो. पालिकेच्या एका निर्णयामुळं बेकरी मालकांच्या उद्योगावर पडला आहे.
Feb 20, 2025, 08:05 AM ISTआशियातील सर्वात डेंजर वळण असलेला पूल मुंबईत, प्रवाशांना काय फायदा होणार?
Santacruz-Chembur Link Road: SCLR विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात वाकोला फ्लायओव्हरवर 215 मीटर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) स्पॅन यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आला
Feb 19, 2025, 07:17 AM IST
महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना
One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे
Feb 15, 2025, 11:39 AM ISTमुंबई ते गोवा प्रवास फक्त 6 तासांत; 5 महिन्यात पूर्ण होणार कोकणात जाणारा नवीन महामार्ग
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवास आता अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार आहे. जून 2025 पर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार आहे.
Feb 4, 2025, 03:07 PM ISTमुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने एक मास्टरप्लान आखला आहे. काय आहे जाणून घ्या.
Feb 4, 2025, 08:17 AM IST
मुंबई हादरली! वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्...
Mumbai Crime News Today: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे स्थानकात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 3, 2025, 09:39 AM ISTखळबळ! वसईच्या दाट लोकवस्तीत बिबट्याचा वावर, बाईकस्वारावर हल्ला
Vasai Leopard News: वसईत बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Jan 23, 2025, 11:17 AM ISTशून्य आकार असलेल्या पुलावरुन मेट्रो धावणार, मुंबईचे सौंदर्य अधिक वाढवणार
Shunya Bridge in Mumbai: मुंबईत ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड पुलाचे बांधकाम सूरू आहे. कुठे असणार हा ब्रिज जाणून घ्या
Jan 14, 2025, 12:44 PM IST2900 कोटींचा प्रकल्प, पुणे हायवे 10 मिनिटांत गाठता येणार; नवीन महामार्ग उभारण्यात येतोय
Mumbai Live News Today: महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे पसरवण्यात येत आहे. आता आणखी एका महामार्गाचे काम करण्यात येणार आहे.
Jan 12, 2025, 12:10 PM ISTलोकलमधून पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या पालकांना मिळणार नुकसानभरपाई; रेल्वे देणार आठ लाखांची रक्कम
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आई- वडिलांना 8 लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
Jan 9, 2025, 08:45 AM ISTVideo: पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, मालवणच्या समुद्रात घडलेला हृदयद्रावक प्रसंग
Malvan Dolphine News: मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात मोठा डॉल्फिन एका मृत झालेल्या डॉल्फिनच्या पिल्लाला पाण्याबाहेर आणून पुन्हा पाण्यात घेऊन जात आहेत.
Jan 3, 2025, 10:37 AM ISTप्रदूषणामुळं आरोग्य धोक्यात; न्यूमोनियाचे आजार बळावले, घरातील वृद्धांची अशी घ्या काळजी
Pollution Increase Mumbai: मुंबई व मुंबईलगतच्या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्याचा परिणाम आरोग्यावही होत असल्याचे दिसत आहे.
Dec 29, 2024, 08:51 AM ISTकल्याण-बदलापूरकरांचा लोकल प्रवास होणार सोप्पा; मध्य रेल्वेचा 'हा' प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवरील कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर मोठी गर्दी असते. त्यामुळं हा प्रकल्प फायद्याचा ठरणार आहे.
Dec 27, 2024, 04:10 PM IST