Nitin Gadkari: 'बाळासाहेबांनी मला एक वाक्य लिहून दिलं होतं...'; अधिकाऱ्यांच्या 'मालपाणी'वर गडकरींचा प्रहार!
Mumbai News: नेहमीप्रमाणे गडकरींनी प्रशासनातील बाबूशाही (Administrative Officer) आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. गडकरींच्या या विधानाला सभागृहात टाळ्या वाजवून दाद मिळाली.
Jan 6, 2023, 11:11 PM ISTMumbai News : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, पाहा कुठे आहे Mega Block
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे व्यवस्थापनाने वेळापत्रक केलं जाहीर
Jan 6, 2023, 06:12 PM ISTVIDEO : रोमान्स करताना जगाचा पडला विसर, KISS करतानाचा 'तो' क्षण Viral
Mumbai Viral Video : एकमेकांच्या नजरेत इतके डुबले की, KISS करताना पडदा राहिला उघडा आणि मग काय राव झाले हे व्हायरल. मरीन ड्रायव्हवरील तो VIDEO तुम्ही पाहिला का?
Jan 6, 2023, 02:31 PM ISTElectric vehicle : ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत आता ही सुविधा
Electric vehicle News : मुंबईत 330 नवे ई-चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यामुळे ईलेक्ट्रिक वाहन वापरणं आणखी सुखकर होणार आहे.
Jan 5, 2023, 12:11 PM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा
Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून नवी उत्पन्नमर्यादा लागू. नोंदणी करायच्या आधी पाहून घ्या तुम्ही कोणत्या गटातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि काय आहेत आवश्यक कागदपत्र
Jan 5, 2023, 08:00 AM ISTMumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी
Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.
Jan 5, 2023, 07:51 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल
Mhada Lottery 2023 : हाच तो दिवस! गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हीही हक्काचं घर खरेदी करण्याच्या प्रयत्नांत आहात का? आज अखेर तो दिवस उजाडलाय....
Jan 5, 2023, 07:04 AM ISTBJP Agitation : अजित पवारांविरोधातील आंदोलनात भाजपचा राडा, जोरदार घोषणाबाजी
BJP Agitation In Mumbai : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात भाजपने (BJP Agitation) मुंबईत निषेध आंदोलन केले.
Jan 3, 2023, 11:48 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Jan 3, 2023, 07:55 AM ISTMumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही
Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
Dec 31, 2022, 09:19 AM ISTMumbai News : पाईपलाईन फुटल्यानं मुंबईच्या रस्त्यावर पाणीच पाणी
Mumbai Asalpha Water Pipeline Burst Early Morning Residents
Dec 31, 2022, 07:25 AM ISTMumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट?
Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं मुंबईकरांना धक्का बसला
Dec 31, 2022, 07:21 AM ISTMumbai News: मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने ही ईमेलद्वारे दिल्याने या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय.
Dec 30, 2022, 06:48 PM ISTMumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Dec 30, 2022, 09:25 AM ISTNew Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील
थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
Dec 29, 2022, 09:24 PM IST