Mumbai News : ऐन नाताळच्या दिवशी मुंबईकरांपुढे संकट; पाहा मोठी बातमी
Mumbai News : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर, वेळेचं नियोजन करुनच निघा. असा इशारा का दिला जातोय ते एकदा पाहाच.
Dec 24, 2022, 07:35 AM ISTAC Local ने इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास... आकाडा पाहून चक्रावाल
Passengers Travelling Without Ticket: हल्ली मुंबईसारख्या शहरात फुकट रेल्वे प्रवास (Ac Local) करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनानं कडक कारवाई करण्याची आता वेळ आली आहे. सध्या अशीच एक मोठी बातमी हाती येते आहे. ज्यात हजारो ग्राहकांनी फूकट महागजड्या एसी लोकलचा प्रवास केला आहे.
Dec 23, 2022, 03:43 PM ISTVideo: चक्क टॉयलेटमध्ये बनवली पाणीपुरी ? 'या' विक्रेत्याची हिंमत तर बघा
Panipuri Toilet News: आपल्या सगळ्यांना पाणीपुरी खायला आवडते परंतु हल्ली पाणीपुरी खाणं (panipuri) अनेकांच्या जीवावरही बेतू लागलं आहे. काही वर्षांपुर्वी पाणीपूरीच्या पाणीत लघवी टाकत पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याचा हा घृणास्पद प्रकार जगासमोर आणला होता आता पुन्हा असाच असाच लज्जास्पद प्रकार वाशी येथे घडला आहे.
Dec 23, 2022, 01:49 PM ISTCorona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी
Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत.
Dec 23, 2022, 07:25 AM IST
Viral Video : Mumbai तील एक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद, प्रवासी हैराण
Mumbai Video: मुंबईतील रस्त्यावरुन प्रवास करताना ही विचित्र घटना तुम्ही पाहिली का? या विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 22, 2022, 11:44 AM IST
Mumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी
Navi Mumbai Crime: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Dec 21, 2022, 11:47 PM ISTJacqueline Fernandez ला प्रेम करणं पडलं महागात; आईला भेटण्यासाठी घ्यावी लागतेय परवानगी
गेल्या दोन वर्षांपासून जॅकलीन आईला भेटली आहे; आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्री आईला भेटण्याची व्यक्त केली इच्छा
Dec 21, 2022, 03:22 PM IST
Govinda Birthday : गोविंदा चा जन्म झाल्यानंतर वडिलांनी दिला कुशीत घेण्यास नकार!
Govinda चा आज 21 डिसेंबर रोजी 59 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसा निमित्तानं आपण त्याच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Dec 21, 2022, 02:07 PM ISTPathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना
अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण
Dec 21, 2022, 12:56 PM IST
Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'
Malaika Arora च्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर अरहाननं आई मलायकाची खिल्ली उडवली आहे. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे.
Dec 21, 2022, 10:41 AM ISTMumbai : मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे
Mumbai News : मुंबईकरांनो आता तुमच्या कामाची बातमी, मुंबई पालिकेच्या या निर्णयामुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.
Dec 21, 2022, 08:56 AM IST
Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग
दिशा पटानी (Disha Patani) अनेकदा तिचे एकापेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून लोकांना घायाळ करून सोडते. आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोज दीशानं शेअर केले आहेत जे पाहून भल्या भल्यांना ऐन थंडीत घाम फुटला आहे.
Dec 20, 2022, 10:00 PM ISTSamantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?
सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये.
Dec 20, 2022, 05:20 PM ISTBedroom Secrets: ''आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत..." अभिनेता Milind Soman नं आपल्या सेक्स लाईफबद्दल केला खुलासा
Milind Soman and Ankita Konwar Bedroom Secrets: गेली वीस वर्ष मॉडलिंग क्षेत्रात आपलं नावं कमावणारा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या लग्नामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं होतं. परंतु सध्या तो अंकितामुळे विशेष चर्चत आहे.
Dec 20, 2022, 05:05 PM IST