पांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल
300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.
Dec 9, 2022, 05:41 PM ISTअन् हत्तीनं फुटबॉलसारखी उडवली बाईक; video viral
Bhandara news: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप (elephant video) पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीनं मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे (football matches) उडवून पायाखाली ठेचले आहे.
Dec 9, 2022, 03:40 PM ISTvideo: जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंच डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअरवरून मेट्रो धावतानाचे पहिले दृश्य
Four Layer Metro in Nagpur: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे.
Dec 9, 2022, 01:54 PM ISTसमृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन!
सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.
Dec 9, 2022, 01:09 PM IST
टॉयलेटला गेला अन् टॉपर झाला! म्हाडा परीक्षेदरम्यान मोठा स्कॅम
MHADA Online Exam Student Dummy Scam: सध्या सगळीकडे परीक्षेला कॉपी (exam copy) करण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागले आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांवर कडक लक्ष ठेवणेही गरजेचे झाले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 9, 2022, 10:42 AM ISTMumbai Air Quality : मुंबईकरांवर नव्या आजाराची लाट; आता श्वास घेतानाही सावधगिरी बाळगा!
Mumbai Air Quality : दिवसभर उकाडा आणि रात्री अचानक वाढणारी थंडी अशा वातावरण बदलांमुळेही आजार बळावल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
Dec 9, 2022, 09:15 AM ISTMumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी
Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं.
Dec 9, 2022, 08:42 AM ISTमहाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!
महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
Dec 8, 2022, 05:52 PM ISTउद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे
Dec 8, 2022, 04:32 PM ISTमुलाला आईपेक्षा जास्त संपत्ती जवळची; जन्मदातीचा मृतदेह फेकला माथेरानच्या दरीत
संपत्तीसाठी मुलाकडून आईचा खात्मा... मुलांना कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आई वाटेल ते करते. पण एका मुलाने तर संपत्तीसाठी जन्मदातीचा खून केला आहे.
Dec 8, 2022, 11:04 AM IST
आताची मोठी बातमी! उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्यास... मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
पावसाळ्यात मुंबईत रस्त्याकडेला असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती
Dec 7, 2022, 06:30 PM ISTMumbai Air Pollution : मुंबईत आजारपणाची 'हवा'; वेळीच सावध व्हा!
थंडीचे दिवस सुरु असल्यामुळं हे धुकंच आहे असा तुमचा समज असेल, तर तुम्ही चुकताय. कारण हे धुकं नसून, समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं तयार झालेलं धुरकं आहे. (Mumbai Air quality)
Dec 7, 2022, 07:41 AM IST
राज्यपालांच्या खुर्चीसोबत अभिनेत्रीने काढले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद
राजभवनात राज्यपालांच्या खूर्चीसोबत या अभिनेत्रीने फोटो काढल्याने नवा वाद, राजभवनाकडून अभिनेत्रीला समज
Dec 6, 2022, 10:13 PM ISTउद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तयार?, पण ठाकरेंचं 'ते' आव्हान शिंदे स्वीकारणार का?
राज्य सरकारला जमत नसेल तर तसं सांगावं, मी.., उद्धव ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र!
Dec 5, 2022, 10:59 PM ISTBank Mail कडे दुर्लक्ष महागात; तब्बल 77 हजारांचा भुर्दंड, नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या...
Virar News: आपल्याला बँकेकडून (bank) अनेकदा मेल येत असतात. त्यात त्यांच्या सर्व्हिस (services) आणि स्किम्सच्याच (bank schemes) अधिक जाहिराती असतात. अशावेळी आपण अनेकदा या जाहिरातींकडे दुर्लेक्ष करतो.
Dec 3, 2022, 01:16 PM IST