mumbai news

संतापजनक! तरूणाचे महिलेसमोर अश्लील कृत्य, घटनाक्रम कॅमेरात कैद

Shocking Story : मुंबईच्या (Mumbai)वांद्रे येथील चॅपल रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या दाराची बेल वाजली होती. घरात कोण आलंय हे पाहायला गेलेल्या महिलेने दरवाजा उघडताच आरोपीने पँट उघडून हस्तमैथून करायला सुरूवात केली. या घटनेने महिलेला मोठा धक्का बसला व तिने लगेच दार लावून घेतले होते.

Jan 13, 2023, 05:10 PM IST

Minister Recommendation : आता शेरेबाजी चालणार नाही; मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा फाईलवरचा शेरा तपासला जाणार

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश जारी केला आहे. फाईलवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शेरा अंतिम समजू नका असे या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या सूचनेनुसारत हा आदेश जारी करण्यात आला आहे.  

Jan 12, 2023, 11:50 PM IST

Thane Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करणं आलं अंगाशी, अल्पवयीन मुलगी थेट बालसुधारगृहात

Thane Crime : ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दागिने चोरीची घटना घडली होती, याप्रकरणी पोलिसांनी एका ज्वेलर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, पण प्रकरण काही वेगळंच होतं

Jan 12, 2023, 02:41 PM IST

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. 

Jan 12, 2023, 08:16 AM IST

Political News : मुंबईत लागली पोस्टर्स, आणखी एक ठाकरे राजकारणात!

Political News in Mumbai: राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Political News) गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय झालाय.

Jan 12, 2023, 07:50 AM IST

Amruta Fadnavis on Urfi : 'उर्फी जे करते त्यात...' अमृता फडणवीस स्पष्ट वक्तव्य

Amruta Fadnavis comment on Urfi Javed :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ ट्विटर वॉर सुरु आहे. उर्फीच्या अंतरंगी कपड्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला डिवचलं आणि त्यानंतर...

 

Jan 11, 2023, 12:36 PM IST

Mumbai Local News : मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी, या मार्गावर आणखी 12 लोकल

 Mumbai Local : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांना खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेवर आणखी 12 लोकल धावरणार आहेत.

Jan 11, 2023, 09:27 AM IST

Local Train Dog: मुंबईच्या लोकलमध्ये 'चार्ली'चा प्रवास; गोंडस कुत्र्याचा Video तुम्ही पाहिला का?

Cute dog video: लोकल ट्रेनच्या गर्दीत एक तरुण पाठीवरच्या बॅग मधून एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू (puppy dog) घेऊन जात आहे. हा करून बॅग मांडीवर घेऊन बसला आहे.

Jan 11, 2023, 02:12 AM IST

Vishwas Mehendale: मोठी बातमी! ज्येष्ठ माध्यमकर्मी, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

साहित्यिक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा 18 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. 

Jan 9, 2023, 11:46 AM IST

Mumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे

Mumbai Weather : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणे आणि मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या दोन्ही शहरात श्वास घेणे कठीण झालं आहे. 

 

Jan 9, 2023, 08:54 AM IST

Maharashtra Politics News : मोठी बातमी! 'या' दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार

Maharashtra latest news : सोमवारीची सकाळ शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे. ज्या क्षणाचा कोणी विचार केला नव्हता अशी राजकीय घडामोड राज्यातील राजकारणात घडणार आहे. 

Jan 9, 2023, 08:10 AM IST

Crime News: केवायसी करा, फॉर्म भरा, ओटीपी द्या... तुम्हालाही येतोय असा कॉल? धक्कादायक घटना समोर!

Cyber Crime News: जमतारा स्टाईलने मुंबईच्या माटुंगामध्ये ज्येष्ठ नागरिकासोबत फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Jan 8, 2023, 06:22 PM IST

खड्डा चुकवण्याचा नादात गेला तिघांचा जीव; मुंबई - अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

Car Accident : पालघरच्या डहाणू येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. तर दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमध्ये 1 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे

Jan 8, 2023, 03:38 PM IST

Mumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे. 

Jan 8, 2023, 01:30 PM IST

Sanjay Raut : राणेंना थेट आव्हान, तुम्ही आमचे काय उखडणार ? - संजय राऊत

Sanjay Raut on Narayan Rane : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद एकदम टोकाला गेला आहे. ( Political News in Marathi)  

Jan 7, 2023, 02:07 PM IST