CNG Rate : बजेटआधी आनंदाची बातमी, CNG झाला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त!
CNG Gas rate: सीएनजीचा दर कमी करण्यात आल्यानं त्यातून थोडाफार दिलासा मिळालाय. रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि सीएनजी वापरणारे खासगी वाहनचालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jan 31, 2023, 08:46 PM ISTBMC Budget 2023 : मुंबईकरांना दिलासा मिळणार का? आज सादर होणार बीएमसीचे बजेट
BMC Budget 2023 : जवळपास 38 वर्षात पहिल्यांदाच BMC प्रशासक अर्थसंकल्प सादर करेल. गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे कारभार पाहत आहेत. महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Jan 31, 2023, 01:19 PM ISTAnil Parab Office : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले
Maharashtra Political News : माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. (Political News in Marathi)
Jan 31, 2023, 08:00 AM ISTशिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! थेट वरळी मतदारसंघात गनिमी कावा
Aditya Thackeray : शिंदे गटाने आता थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघालाचा लक्ष्य केलं आहे. वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Jan 30, 2023, 11:26 AM IST
CM Eknath Shinde | शिंदे गटाची रणनीती काय?
CM Eknath Shinde Call Meeting Of Shinde Camp MP At Sahyadri Guest House
Jan 30, 2023, 08:50 AM ISTMumbai Water Cut | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा
Mumbai Alert Today And Tomorrow Water Cut In Various Parts Of City
Jan 30, 2023, 08:30 AM ISTMumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Water Supply Shutdown : मुंबईत या भागात पाणी बंद
Water Supply Shutdown On 30th 31st January In Mumbai
Jan 29, 2023, 07:20 PM ISTAir Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक
Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jan 29, 2023, 08:25 AM IST
Mumbai Local Train Accident : विरार लोकल ट्रेनला क्रेनचा फटका; मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत
अचानक समोर क्रेन आली आणि मोटरमन गोंधळला. काही कळण्याआधीच या क्रेनने लोकलला फटका दिला. मोटरमनच्या केबीनची काच फुटून मोटरमन जखमी झाला.
Jan 28, 2023, 05:05 PM ISTKishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांना या प्रकरणी मोठा दिलासा
Kishori Pednekar News : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. वरळी एसआरए कथित घोटाळाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. (Political News in Marathi)
Jan 28, 2023, 09:21 AM ISTMhada Lottery 2023 | थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं
mhada lottery for ten thousand houses in colaba South Mumbai
Jan 28, 2023, 08:25 AM ISTMumbai News | आता फक्त एका तासात गेट वे ऑफ इंडियावरुन बेलापूर गाठता येणार
Gateway Of India To Belapur By Water Taxi In Just One Hour
Jan 28, 2023, 08:20 AM ISTGold smuggling : मेणात लपवले आठ किलो सोने!, दुबईतून मुंबईत आलेल्या व्यक्तीला अटक
Gold smuggling News : मेणात लपवून आठ किलो सोने आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर ((Mumbai Airport) पकडले. (Gold News) त्याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.
Jan 28, 2023, 07:45 AM ISTBudget 2023 | देशाचं बजेट सादर होण्याआधी शेअर बाजारात मोठी पडझड
Budget 2023 Mumbai Share Bazar Collapse
Jan 27, 2023, 03:05 PM IST