Valentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral
Valentine Day 2023 Viral Video : व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 14, 2023, 10:05 AM ISTMhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL
Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे.
Feb 13, 2023, 12:43 PM ISTHoneytrap : जागा पाहण्याचे नाटक करत तिने तरुणाला प्रेमात पाडलं अन्... अलिबागमधल्या घटनेनं खळबळ
Crime News : रायगड पोलिसांनी आरोपी महिलेला आधी चर्चगेटमध्ये अटक केली आणि त्यानंतर पुन्हा अलिबाग गाठत तिच्या दुसऱ्या साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचून अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे
Feb 13, 2023, 11:56 AM ISTMumbai News : मुंबईकरांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; लहान मुलांची विशेष काळजी घ्या
Mumbai News : प्रदूषित हवेमागोमाग आता मुंबईकरांच्या डोक्याचा व्याप आणखी वाढला. लहान मुलांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करु नका. पाहा आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी
Feb 13, 2023, 07:49 AM IST
Mumbai : बांधकाम सुरु असतानाच भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली अडकल्याने दोघांचा मृत्यू
Bhandup : भांडुप पश्चिम येथील खिंडीपाडा परिसरात झालेल्या या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली
Feb 12, 2023, 05:47 PM IST"Bechara Amir Khan...", कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली "मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा"
Kangana Calls Amir Khan Bechara: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) कौतुक करुनही कंगना (Kangana Ranaut) संतापली आहे. कंगनाने ट्वीट (Twitter) करत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा अशा शब्दांत तिने आमीरला लक्ष्य केलं आहे.
Feb 11, 2023, 12:58 PM IST
Video : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे...
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं एक वेगळंच आयुष्य असतं. महिला डब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. पण सध्यो लोकलमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 09:42 AM ISTकबड्डी खेळताना तो पडला, परत उठलाच नाही, तरुणाच्या मृत्यूचा Live Video
मुंबईतली धक्कादायक घटना, महाविद्यालीय कबड्डी स्पर्धेत अवघ्या 20 वर्षांच्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू
Feb 10, 2023, 02:02 PM ISTSanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Feb 10, 2023, 11:35 AM IST
Mumbai News | मुंबईकरांचा नाश्ता महागणार, पोह्याच्या किंमतीत 10 ते 20 रुपयांची वाढ
Mumbai People Breakfast Kanda Poha to Get Expensive
Feb 10, 2023, 10:50 AM ISTMumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?
Mumbai Real Estate : मुंबईत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; साध्यासुध्या मुंबईकरांच्या 300 स्क्वेअर फीटपेक्षा हे घर 100 पटींनी मोठं, पाहा त्याचं Exact Location
Feb 10, 2023, 08:51 AM ISTधक्कादायक बातमी! मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी, पोलिसांची मोठी कारवाई
Suspected Terrorist Arrested mumbai
Feb 7, 2023, 08:25 PM ISTMumbai News | आदित्य ठाकरेंच्या वरळीत एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Mumbai Worli Ground Report Preparation For Felicitation Of CM And DyCM
Feb 7, 2023, 12:00 PM ISTShaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?
Shaktipeeth Expressway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. आता मोदी सरकारने मिशन शक्तिपीठ हातात घेतलं आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यातील अंतर कमी होणार आहे.
Feb 7, 2023, 09:08 AM ISTMumbai Water Supply : मुंबईकरांनो...पाणी जपून वापरा, 'या' तारखांना पाणीपुरवठा राहणार बंद!
Mumbai water supply shut down: जानेवारीच्या अखेरीस रोजी सकाळी 10 पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आलंय.
Feb 6, 2023, 09:30 PM IST