Instagram वर मैत्री केली, औरंगाबादला नेलं, राजस्थानात विकलं अन् नंतर रोज....; विरारमधील तरुणीशी अमानवी कृत्य
Instagram वरील मित्राने तरुणीला लग्नासाठी दोन लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला राजस्थानात (Rajasthan) विकलं होतं. पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्यात आली. अर्नाळा पोलिसांनी (Arnala Police) याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
Feb 22, 2023, 04:16 PM IST
Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ
Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Feb 22, 2023, 02:44 PM IST
Shinde vs Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण..."; शिंदे गटाकडून खळबळजनक ट्वीट
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गट (Shinde Faction) पुन्हा एकदा आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे.
Feb 22, 2023, 01:52 PM IST
Maharashtra Cabinet Meeting | एमपीएससी परीक्षेबाबत मोठा निर्णय होणार? पाहा VIDEO
Maharashtra Cabinet Meeting To Begin At Sahyadri Guest House
Feb 22, 2023, 12:55 PM ISTAC Double Decker Bus| एसी डबलडेकर बसला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद
mumbai ac double decker bus gets good response on day one
Feb 22, 2023, 10:40 AM ISTMumbai AC Double Decker Bus : एसी डबलडेकर बसला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद
Electronic AC Double Decker Bus : मुंबईकरांच्या सेवेत कालपासून इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस दाखल झाली. (Mumbai Electronic AC Double Decker Bus) आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी या बसला तुफान प्रतिसाद दिला आहे.
Feb 22, 2023, 08:48 AM ISTMumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, वीज दरवाढीचा मोठा शॉक
Mumbai Electricity : महागाईच्या वणव्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai Electricity Shock) बसण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून मुंबईकरांना जादा बिल ( Electricity Bills) भरावे लागू शकते.
Feb 22, 2023, 07:45 AM ISTMumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला मोठी आग, 25 पेक्षा जास्त घरांचा कोळसा
Mumbai Slum Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे. (Mumbai Slum Fire News) या आगीत कमला नगरमधील झोपडपट्टीतील 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत.
Feb 22, 2023, 07:18 AM ISTKonkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.
Feb 22, 2023, 06:42 AM IST
Crime News: MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट... आरोपींच्या डिग्री पाहून पोलिस शॉक
मुंबई पोलिसांनी एका हाय प्रोफाईल टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील आरोपी उच्च शिक्षीत आहेत. या आरोपींनी MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंटच्या डिग्री घेतलेल्या आहेत (Crime News).
Feb 21, 2023, 09:09 PM ISTSonu Nigam : स्टेजवरच गायक सोनू निगम याला धक्काबुक्की; मुंबईतील ईव्हेंटचा Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. काही लोक सोनू निगमच्या (Sonu Nigam) अंगरक्षकासोबत हुज्जत घालताना दिसत आहेत. यावेळी धक्काबुक्की देखील जाली आहे.
Feb 21, 2023, 12:27 AM ISTMumbai Viral Video: मुंबई लोकलमध्ये ही महिला माईक घेऊन गाते गाणं, कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
Women Singing in Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या लाखो चेहऱ्यांमध्ये असे चेहरे असतात जे कायमचे लक्षात राहातात.
Feb 20, 2023, 02:28 PM ISTयापेक्षा सुंदर Valentine Gift असूच शकत नाही, पत्नीने पतीला दिलं नवं आयुष्य
संपूर्ण जगभरात 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला. पण एका पत्नीने आपल्या पतीसाठी दिलेलं गिफ्ट आतापर्यंतच सर्वात अमुल्य गिफ्ट ठरलं आहे
Feb 15, 2023, 04:47 PM ISTMumbai News : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू
Fire News: मुंबईतील कुर्ला परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला.
Feb 15, 2023, 11:26 AM ISTMost Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?
Most Polluted City: मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता.
Feb 14, 2023, 04:14 PM IST