Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना पारंपारिक पद्धतीला छेद दिला असून आयपॅडच्या (iPad) सहाय्याने बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे.
Mar 9, 2023, 02:24 PM IST
Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद
Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
Mar 9, 2023, 02:14 PM ISTMaharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा
Maharashtra Budget 2023: राज्यात 1 लाखांहून अधिक 'लव्ह जिहाद'ची (Love Jihad) प्रकरणं असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधानसभेत (Vidhan Sabha) दिली आहे. तसंच श्रद्धा वालकरसारख्या (Shraddha Walkar) हत्येच्या घटना पुन्हा होऊ देणार नाही यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Mar 9, 2023, 02:07 PM IST
Maharashtra Budget 2023: नागालँडमध्ये 50 खोके एकदम ओके झाले का? गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला
Maharashtra Budget Session 2023: नागलँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, त्याचे पडदास महाराष्ट्रात उमटले आहेत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाने राष्ट्रवादीला या विषयावर घेरलं.
Mar 9, 2023, 12:44 PM ISTMaharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत
Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
Mar 9, 2023, 11:46 AM ISTमुंबईत आज 'या' भागांमध्ये पाणीकपात, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी?
Mumbai Water Cut News : होळी झाल्यानंतर गरमीमुळे अंगाची लाही लाही होतं आहे. अशातच मुंबईकरांना आजपासून दोन दिवस पाणीसंकट सहन करावं लागणार आहे. कुठल्या परिसारात पाणी नसणार आहे ते जाणून घ्या.
Mar 9, 2023, 08:34 AM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल
Mumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. (Central Railway Local ) ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका प्रवासांना बसला आहे.
Mar 9, 2023, 08:32 AM ISTMaharashtra Budget : अर्थमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात मांडणार
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार का याची उत्सुकता आहे. दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यात बजेटला मंजुरी दिली जाईल. दुपारी 2 वाजता विधानसभेत बजेट मांडलं जाईल.
Mar 9, 2023, 08:02 AM ISTMaharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे.
Mar 9, 2023, 07:46 AM IST
Pancard Fraud: धक्कादायक! मुंबईत पॅनकार्डद्वारे बॅंकमध्ये लूटालूटीचा प्रकार
Fraud In Your Account On Your Pancard
Mar 8, 2023, 06:15 PM ISTMaharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट
Maharashtra Weather : सातत्यानं होणारे हवामान बदल सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. कुठं तापमानात (Latest temprature update) लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे पावसाच्या (Rain Predtictions) सरी बरसू लागल्या आहेत.
Mar 8, 2023, 08:08 AM ISTMumbai News : उद्या मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीकपात; पुढील दोन दिवस हीच परिस्थिती
Mumbai News : उन्हाच्या झळा आतापासूनच लागण्यास सुरुवात झाली असून, आता पाणीपुरवठ्यावरही याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळं ही बातमी मुंबईकरांच्या जीवाला घोर लावणारी
Mar 8, 2023, 07:06 AM IST
Mumbai News : H3N2 मागोमाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; सध्याचे सक्रीय रुग्ण किती?
Mumbai Corona News : मुंबईचा श्वास प्रदुषणानं घुसमटत असतानाच आता याचे परिणान नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. हवेत असणाऱ्या प्रदुषणानमुळं संपूर्ण शहर आजाराच्या विळख्यात आहे.
Mar 6, 2023, 08:14 AM IST
Mumbai: स्कूल बस ऑनर्स असोशिएशनतर्फे कार्यक्रम, अडीचशेहून अधिक शाळांचा सहभाग
Mumbai School Bus Association Safety Excellence Award
Mar 5, 2023, 06:15 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो होळीला पाणी जपून वापरा! कारण 'या' तारखेला पाणीकपात
Mumbai Water Cut : सगळ्यांना वेध लागले आहेत ते होळीचे (Holi 2023)...रंगाचा हा सण सोमवारी 6 मार्चला होळी (holika dahan 2023) आणि मंगळवारी 7 मार्चला धुलीवंदन साजरा करण्यात येणार आहे. अशात मुंबईकरांनो पाण्याचा वापर (Water Cut News) जपून करा. कारण या तारखेला तुमच्या नळाचं पाणी गायब होणार आहे.
Mar 5, 2023, 08:50 AM IST