युवासेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Durga Bhosale-Shinde passed away : युवा शिवसेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे काही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले - शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे.
Apr 6, 2023, 09:05 AM ISTCoronavirus Updates : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन वाढलं
Coronavirus in Maharashtra : राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. तसेच H3N2 नेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल H3N2 चे 5 नवे रुग्ण सापडले आहेत.
Apr 6, 2023, 07:12 AM ISTBest Places To Have Lunch In Mumbai : मुंबईत चाखा दाक्षिणात्य पदार्थांपासून लज्जतदार बिर्याणीची चव
Best Places To Have Lunch In Mumbai : कारण, इथं तुम्हाला शाकाहारी पदार्थांपासून मांसाहारी मेजवानीपर्यंत सर्वकाही मिळेल. अगदी साग्रसंगीत थाळी म्हणू नका किंवा मग एखादं स्टार्टर.... बाहेर पडताना तृप्त होऊनच निघाल.
Apr 4, 2023, 03:37 PM IST
Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?
Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.
Apr 3, 2023, 08:03 AM ISTMumbai News : मुंबईजवळ संशयास्पद बोट, सर्व सागरी पोलीस ठाण्यांना अलर्ट
Suspicious Boat Near Mumbai : मुंबई समुद्र किनाऱ्यापासून 42 नोटिकल्स मैल अंतरावर संशयास्पद मासेमारी नौका आढळली आहे. धक्कादायक म्हणजे नौकेत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आलेत.
Apr 1, 2023, 02:51 PM ISTMumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...
Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 1, 2023, 09:01 AM ISTआता घर घेणे सर्वसामान्यांसाठी होणार कठीण, घरांच्या किमती वाढणार
Mumbai and Pune : घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अधिक हाताबाहेर जाणार आहे. कारण मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतही घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात घर घेणे हे आता तुमचे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.
Mar 31, 2023, 11:54 AM ISTMumbai Water News : मुंबई आणि ठाणेकरांसाठी पाण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी
Water supply in Mumbai and Thane : मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.
Mar 31, 2023, 10:27 AM ISTमुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार
Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.
Mar 30, 2023, 09:50 AM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात
जलबोगदा दुरुस्ती कामामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढचे 30 दिवस 15 टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Mar 28, 2023, 07:49 PM ISTViral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल
Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे.
Mar 28, 2023, 03:30 PM ISTMumbai Crime : संशयाचं भूत! ना लहान मुलं दिसली ना म्हातारी माणसं, ग्रँटरोडमधील माथेफिरुचा हल्लाच्या थराराची क्राईम डायरी
Mumbai Grant Road Murder Case : एका माथेफिरुने ना लहान मुलं पाहिली नाही, की म्हातारी एका संशयावरुन त्याने चाळीमध्ये एकच दहशत पसरवली, जाणून घ्या ग्रँट रोडमधील हल्ल्याच्या थराराची क्राईम डायरी...
Mar 27, 2023, 03:31 PM ISTMumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय
Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे.
Mar 23, 2023, 09:10 PM ISTMahim dargah Construction । अखेर माहीम दर्ग्याचे बांधकाम काढून टाकले
Mahim dargah Construction , Mumbai Police security At mahim dargah Action
Mar 23, 2023, 10:15 AM ISTMahim dargah Construction । माहीम दर्गा कारवाईवर मनसेची पहिली प्रतिक्रिया
Sandeep Deshpande Rection on Mahin dargah Action
Mar 23, 2023, 10:05 AM IST