मुंबईत एसी लोकलसह First Class नं प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाई कधी?
Mumbai Local : मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं.
Apr 20, 2023, 10:24 AM IST
Power Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित
Power Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित
Apr 19, 2023, 06:55 PM ISTSchool Reopening : शाळा सुरु होण्याचा तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवा दिवस
School Reopening : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ असून आता मे महिना समोर उभा ठाकला आहे. हा महिनाही संपल्यानंतर लगेचच उन्हाळी सुट्टी संपून शालेय आयुष्याची नवी सुरुवात होणार असल्याचाच विचार सध्या काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल.
Apr 19, 2023, 07:50 AM IST
Mumbai News | 'या' परिसरातील कचारा डेपोला भीषण आग
Mumbai News Mankhurd Fire
Apr 18, 2023, 10:00 AM ISTMumbai News | प्रभागसंख्येचा निर्णय काय होणार?
Bombay High Court Decision On Mumbai Wards Distribution
Apr 17, 2023, 11:55 AM ISTMumbai Local Mega Block : मध्य मार्गावर आज मेगा ब्लॉक; हार्बर, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा
Mumbai Local : अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार असल्याने मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईला प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Apr 15, 2023, 03:59 PM ISTMumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral
Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Apr 15, 2023, 11:36 AM ISTVideo | एकरकमी फी भरा नाहीतर... खासगी शाळांची पालकांना धमकी
Mumbai Thane Private School Forcing Parents To Pay Fees Upright
Apr 14, 2023, 01:20 PM ISTMumbai News : मुंबई पलिकेत चिंधीगिरी! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब, भांडी चोरांचा सुळसुळाट
Mumbai BMC News : भांडी चोरीच्या घटनेमुळे मुंबई महानगर पालिकेची अब्रु वेशीला टांगली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास अजब उत्तर दिली जात असल्याचे समोर आले आहे.
Apr 14, 2023, 12:54 PM ISTविरारमध्ये विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी
Electrocution death in Virar: विरार पूर्व येथे आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला लोखंडी रॉडवर फडकवलेल्या ध्वजाचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. मिरवणूक काढल्यानंतर घरी परत असताना मिरवणूक वाहनावर बसवलेल्या लोखंडी रॉडवर ध्वज फडकवण्यात आला होता. याचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली.
Apr 14, 2023, 07:41 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी जरा जपून वापरा, शहरातील 'या' भागांना फटका
Mumbai Water Cut: एकीकडे उन्हाळ्याचे चटके तर दुसरीकडे अवकाळी पाऊस... असे असताना मुंबईकरांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील काही भागात 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी वापरताना जरा सांभाळून वापरा...
Apr 13, 2023, 09:09 AM ISTMumbai News | बापरे! मुंबईत 50 टक्के पाणीकपात; कोणत्या भागांना बसणार फटका?
Mumbai News 50 percent Water Shortage
Apr 13, 2023, 08:50 AM ISTMumbai: गर्दीने खचाखच भरलेल्या विरार रेल्वे स्थानकात घडली धक्कायक घटना; सर्व ट्रेन खोळंबल्या
Mumbai News: विरार रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने धावत्या ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळावरी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Apr 11, 2023, 09:20 PM ISTMumbai Water Cut | एप्रिलच्या अखेरपर्यंत मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट
Mumbai Water Cut | एप्रिलच्या अखेरपर्यंत मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट
Apr 11, 2023, 11:45 AM ISTMumbai Dangerous Building : मुंबईत 216 अतिधोकादायक इमारती, महापालिकेने जाहीर केली यादी
Mumbai Dangerous Building : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 216 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.
Apr 8, 2023, 02:48 PM IST