mumbai news

Mira Road Murders : भयंकर ! महिलेचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले...

Mira Road Murders : आता मिरारोड महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 36 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन ते आरोपीने कूकरमध्ये शिजवले. हे शिजवलेले तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Jun 8, 2023, 08:24 AM IST

ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट, मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर?

गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट. मुंब्रा येथे सुमारे 400 जणांचं धर्मांतर झाल्याची गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांची माहिती.

Jun 7, 2023, 06:15 PM IST

आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याची मोठी संधी

Akashvani Mumbai job Recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आकाशवाणीसाठी काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे हंगामी स्वरुपाच्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

Jun 7, 2023, 07:46 AM IST

Mumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली

Mumbai AC Local Train: अचानक वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. यामुळे AC लोकलने प्रवास कणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ट्रेन अर्धा तास स्टेशनवरच थांबली होती. 

Jun 5, 2023, 11:02 PM IST
JJ Hospital Residential Doctors Called Off Strike PT1M25S

"मुंबई काबीज करण्याची भाजपची बऱ्याच वर्षांपासून इच्छा"; महापालिकेच्या निवडणुकीवरुन अजित पवार यांचा टोला

BMC Election : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर' बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदार बैठकीचे उपस्थित होते.

Jun 4, 2023, 09:44 AM IST

मुंबईत 5 जूनला 'या' भागात 16 तासांसाठी पाणीपुरवठा बंद, तुम्ही इथे राहता का?

Mumbai Water Cut : मुंबईतील विविध ठिकाणच्या जलवाहिन्यांचे सध्या काम सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागात पाणी दिवसभर येणार नाही..

Jun 3, 2023, 10:57 AM IST

Mumbai Local वर 14 तासांचा मेगाब्लॉक; घराबाहेर जाण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा

Mega Block : पश्चिम रेल्वेवर तब्बल 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Jun 3, 2023, 09:26 AM IST

तुम्ही राहात असलेली इमारत धोकादायक तर नाही? MHADA कडून मुंबईतील इमारतींची यादी जाहीर

MHADA Dangerous Buildings List: येत्या काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. याचपार्श्वभूमीवर पावसाळाआधी म्हाडाकडून 15 अतिधोकायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Jun 1, 2023, 03:41 PM IST

मुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर

JJ Hospital resident doctors on strike : मुंबईतील जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहे. डीनच्या छळाला कंटाळून तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रुग्णसेवा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती आहे.

Jun 1, 2023, 10:43 AM IST

Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...

Mumbai Water News : मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर आहे. 

Jun 1, 2023, 10:20 AM IST

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार

राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर मंत्री मंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.  येत्या 7 जूनला राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 

May 29, 2023, 05:56 PM IST

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, यापुढे Bandra Versova sea link चे नवे नाव...

Veer Savarkar Setu : रविवारी सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सी लिंक आता 'वीर सावरकर सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे. 

May 29, 2023, 09:12 AM IST

Mumbai News : लव्ह, सेक्स अन्...महिला कॉन्स्टेबलला इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात

Mumbai Crime News : आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या महिला पोलिसांसोबत धक्कादायक कृत्य घडलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री करणं महिला कॉन्स्टेबलला चांगलच महागात पडलं आहे. 

May 28, 2023, 11:24 AM IST