Mumbai News : मोठी बातमी! BMC सह महापालिका निवडणुका 2024?
Mumbai Bmc News : आताची सर्वात मोठी बातमी बीएमसीसह 23 मनपा आणि झेडपी निवडणुका 2024 मध्ये ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंकडे सहानुभुतीची लाट असल्याची चर्चा अटकळ...
May 15, 2023, 07:16 AM ISTMumbai | मुंबईतील तब्बल 74 ठिकाणे धोकादायक दरडीखाली, डोंगरउतारावर वसलेल्या झोपडपट्ट्या धोकादायक
74 places in Mumbai are under dangerous cracks
May 14, 2023, 11:15 AM ISTMumbai News : मुंबईतील 'या' उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात जाल तर दंड होणार !, स्पीड लिमिट करणार चेक
Mumbai News : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पुलावरुन भरधाव वाहने चालवल्यास पालिकेकडून रोख दंड वसूल केला जाणार आहे. या ठिकाणी वाढलेले अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
May 12, 2023, 03:35 PM ISTमुंबईत 6 ठिकाणी NIAची छापेमारी, 'डी कंपनी'शी संबंधीत ठिकाणांची झाडाझडती
NIA Raids in Mumbai : बनावट भारतीय नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईत छापेमारी केली आहे. एकूण सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात बहुतेक घरे आणि कार्यालये यांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन समोर आले आहे.
May 12, 2023, 12:08 PM ISTMumbai News | बापरे! ऐन उन्हाळ्यात मुंबईतील 'या' परिसरात तीन दिवस पाणी नाही
Mumbai News Kurla No Water Supply For Three Weeks latest news
May 12, 2023, 12:00 PM IST"काळजीचे कारण नाही,आता आम्ही...", आदित्य ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले जातात. या निर्णयानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रींनी ही आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) पोस्टवर कमेंट केल्याची पाहायला मिळत आहे.
May 12, 2023, 09:44 AM ISTMumbai Water Supply : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' परिसरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद
Mumbai Water Cut news : उन्हाचा वाढती छळा त्यात आता पाणीचं संकट...यामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. पुन्हा एकदा मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय.
May 12, 2023, 07:58 AM ISTपार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे? 'ही' आहेत मुंबईतील 10 रोमँटिक ठिकाणं
Mumbai Best Romantic Places : तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत मुंबईतील सर्वोत्तम रोमँटिक ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला ही ठिकाणे निवडण्यात मदत करू शकतो.
May 11, 2023, 04:39 PM ISTMen Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल
Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात...
May 10, 2023, 10:57 AM IST
पोलीस भरतीत 'मुन्नाभाई'! भावी पोलिसांचा कॉपीचा कानमंत्र पाहून डोकं धराल
Police Bharti Exam : महाराष्ट्रातील भावी पोलीस कसे असतील हे सत्य दाखविणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेत भावी पोलिसांचा कॉपीचा कानमंत्र पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
May 9, 2023, 01:06 PM ISTVishwanath Mahadeshwar |आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे मुलगी शुभेच्छा देण्यासाठी गेली, पण…
Mumbai Ex Mayor Vishwanath Mahadeshwar Passes Away
May 9, 2023, 09:50 AM ISTLocal | कळवा स्टेशनवरुन फास्ट लोकल कधी सुटणार?
Kalwa Fast Local mumbai news
May 6, 2023, 11:40 AM ISTMumbai Local चा शनिवारपासूनच पॉवर ब्लॉक; रविवारी कोणत्या मार्गावरून धावणार रेल्वे, कुठे वाहतूक ठप्प? पाहा
Mumbai Local News : शनिवारी नेमकी केव्हा सुटणार शेवटची लोकल, कोणत्या मार्गावर होणार परिणम? उपनगरातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांचं काय? पाहा मुंबई लोकल संदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर.
May 6, 2023, 07:25 AM ISTशरद पवारांनी विचार करण्यास वेळ मागितला - पटेल
शरद पवारांचा राजीनामा कमिटीने फेटाळला, कमिटीने पवारांची भेट घेऊन ठराव दाखवला.
May 5, 2023, 01:40 PM ISTSharad Pawar | शरद पवारांचा राजीनामा कमिटीने फेटाळला
NCP Committee Rejects Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 12:15 PM IST