Mumbai Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन
Mumbai Witness heavy rain : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, दादर यासह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.
Jun 29, 2023, 02:14 PM ISTमुंबईतील प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर येथील वाहतूक व्यवस्थेत बदल, अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन
Mumbai News : आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविक आणि पादचाऱ्यांना मुक्तपणे आणि सुरक्षितपणे फिरता यावे यासाठी अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत.
Jun 29, 2023, 11:19 AM ISTशौचाला गेलेल्या इसमावर कोसळले पिंपळाचे झाड, जागेवरच सोडला श्वास
Mumbai Heavy Rain: मुंबईतल्या मालाड येथे पिंपळाचे झाड कोसळून एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे विभागातून हळहळ व्यक्त होत आहे.
Jun 28, 2023, 01:34 PM ISTExam 2023 | बकरी ईदच्या सुट्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या 29 जूनच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University 29 June All Exams Postponed
Jun 28, 2023, 11:00 AM ISTBMC Covid Scam | मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळा प्रकरण, सूरज चव्हाणांची ईडी चौकशी
MLA Sanjay Sirsat On Suraj Chavan ED Inquiry
Jun 27, 2023, 09:50 AM ISTVideo : रस्त्यावर सफाई करणाऱ्या मजुराला कारने चिरडलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : गोवंडीत दोनच दिवसांपूर्वी दोन मजुरांचा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीतही एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
Jun 26, 2023, 05:43 PM ISTVIDEO : मुंबईतील प्रसिद्ध पबमध्ये बाऊन्सर आणि कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, लिफ्टमध्ये घुसून ग्राहकला मारहाण
Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध पबमध्ये एका ग्राहकाला तुफान मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बाऊन्सर लिफ्टमध्ये घुसून मारहाण करण्यात आली. कारण की...
Jun 26, 2023, 10:50 AM ISTCostal Raod | मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी
CM Eknath Shinde Reviews Costal Raod In Monsoon Season
Jun 25, 2023, 11:50 AM ISTचाकरमान्यांनो, आता गणपतीला बिंधास्त कोकणात जा! मध्य रेल्वे सोडणार १५६ स्पेशल ट्रेन
Konkan Railway Special Train: गणपतीला गावी जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jun 24, 2023, 01:50 PM ISTमॉलच्या गेमिंग झोनमधून तरुण थेट रुग्णालयात; थोडक्यात बचावला नाहीतर....
Mumbai News : बांगूर नगर पोलिसांनी मालाडच्या इन्फिनिटी मॉलच्या गेमिंग झोनच्या व्यवस्थापनाविरुद्ध 19 वर्षीय तरुणाचा पाय ट्रॅम्पोलिनच्या घटनेत फ्रॅक्चर झाल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
Jun 24, 2023, 11:09 AM ISTMumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा
Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 24, 2023, 10:21 AM ISTMumbai Local News: मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला ब्रेक लागणार; या घडीची सर्वात मोठी बातमी
Mumbai Local News : मुंबई लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर रविवारी तुमचे बेत फसू शरतात. त्यामुळं सकाळपासूनच दिवसाची आखणी करा आणि प्रवासाला निघा....
Jun 24, 2023, 06:43 AM ISTमुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी! पोलिसांना फोनवर म्हणाला, 24 जूनला स्फोट घडवणार..
Mumbai Pune Bomb Blast Threat: मुंबई आणि पुण्यामध्ये 24 तारखेला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून यासाठी आपल्याला 2 कोटी रुपये मिळाल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
Jun 23, 2023, 12:00 PM ISTमुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या
Mumbai Local Train News : पश्चिम रेल्वे वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
Jun 23, 2023, 09:28 AM ISTमुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा
Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 22, 2023, 04:33 PM IST