Video: कल्याणमध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांची त्रेधातिरपिट
Kalyan Heavy Rain latest weather news in marathi
Jul 19, 2023, 08:00 PM ISTरस्ते बुडाले, लोकल ठप्प; मुसळधार पावसामुळे मुंबईत भयानक स्थिती
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड हाल झाले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.
Jul 19, 2023, 07:40 PM ISTबदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले
मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे.
Jul 19, 2023, 06:41 PM ISTमुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं
ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.
Jul 19, 2023, 05:13 PM ISTसावधान! मुंबईकरांना पावसाळी आजारांचा विळखा
Mumbai People Alert From Rising Monsoon Diseases
Jul 19, 2023, 10:30 AM ISTमराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन, आजारपणाशी झुंज ठरली अपयशी
Ashish Sakharkar Death : चार वेळा मिस्टर इंडिया आणि जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन झालं आहे.
Jul 19, 2023, 09:38 AM ISTShocking: फिल्म सिटीत शुटिंग सुरू असताना झाली खऱ्याखुऱ्या बिबट्याची एन्ट्री अन् भंबेरी उडाली; पाहा Video
Goregaon Film City, Mumbai News: जेव्हा हा बिबट्या (Leopard) फिल्मसिटीमधल्या सेटमध्ये शिरला त्यावेळी तिथे तब्बल 300 जण होते. सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता.
Jul 17, 2023, 06:48 PM ISTकल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार
Mumbai Metro Kalyan Taloja: कल्याण, तळोजा, डोंबिवलीवरुन नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आता सुकर होणार आहे. MMRDAने केली मोठी घोषणा
Jul 17, 2023, 12:17 PM IST... तर 45 मिनिटांचे अंतर 7 मिनिटांत गाठणे शक्य; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार
Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास आता जलद आणि आरामदायक होणार आहे. ४५ मिनिटांचे अंतर आता 7 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.
Jul 16, 2023, 12:22 PM ISTउसळलेल्या समुद्रात फोटोशुट करणं पडलं महागात, मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ
मुंबईतल्या बँड स्टँड इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्र किनारी फिरायला आलेली एक महिला पती आणि तीन मुलांच्या डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली. दुर्देवी गोष्ट म्हणजे महिलेच्या मृत्यूचा थरार तिच्या मुलाच्यात मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
Jul 15, 2023, 09:56 PM ISTSuccess Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण
HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं.
Jul 12, 2023, 11:56 AM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट; 50 मिनिटांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत, नवा मार्ग तयार होतोय
Mumbai News Update: मुंबई आता आणखी दोन शहरांना जोडणार आहे. नव्या मार्गामुळं आता 50 मिनिटांचे अंतर 20 मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.
Jul 12, 2023, 11:24 AM ISTदेशातील सर्वाधिक पगार देणारं शहर कोणते? मुंबई- पुणे कितव्या स्थानावर पाहा
Highest Annual Salary in India: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, देशभरामध्ये ज्या मुंबईला मायानगरी, ज्या पुणे- बंगळुरूला आपण IT HUB म्हणून संबोधतो या शहरांहूनही जास्त पगार महाराष्ट्रातील एका अनपेक्षित शहरात दिला जातोय.
Jul 10, 2023, 01:50 PM ISTVideo | मुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू
Chunabhatti cement mixer crushed four vehicles
Jul 9, 2023, 02:05 PM ISTमुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना चिरडलं
Chunabhatti Accident : मुंबईत रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
Jul 9, 2023, 10:05 AM IST