mumbai news

मेट्रो 9 आणि 12 च्या मार्गिकेतील कारशेडचा मार्ग अखेर मोकळा; लवकरच सुरु होणार बांधकाम

Mumbai Metro : मेट्रो 12 आणि मेट्रो 9 मार्गिकेच्या कारशेडची जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आल्याने या वर्षाच्या शेवटपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून एमएमआरडीएला जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Aug 11, 2023, 11:22 AM IST

माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या; ईडीने उचललं मोठं पाऊल

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.

Aug 11, 2023, 09:54 AM IST

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी, BMC च्या निर्णयामुळं चित्र बदललं

Ganeshotsav 2023 : अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव आलेला असताना आता मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये त्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकजण थोड्याथोडक्या पद्धतीनं का असेना या उत्सवामध्ये हातभार लावत आहे. 

 

Aug 11, 2023, 07:40 AM IST

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटे? मुंबईकरांना 2027 पर्यंत भरावा लागणार टोल

Aditya Thackeray on Toll : आमदार आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल नाके सुरू का ठेवण्यात आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.

Aug 10, 2023, 07:40 AM IST

चाकरमान्यांना बाप्पा पावणार! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता

Mumbai goa Highway Update: मुंबई - गोवा हायवेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवाआधी हायवेची एक लेन सुरू होण्याची शक्यता आहे. 

Aug 9, 2023, 11:39 AM IST

मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयामुळं नोकरदारांना मोठा दिलासा, पाहा बातमी तुमच्या प्रवासावर परिणाम करणारी

Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

 

Aug 9, 2023, 08:46 AM IST

Mumbai मध्ये नवा नियम लागू; उल्लंघन केल्यास थेट वाहतूक पोलीस करणार कारवाई

Mumbai News : मुंबईकरांनो रस्त्यावरून प्रवास करताना वाहनं जरा बेतानं चालवा आणि आताच पाहा हा नवा नियम... नाहीतर महागात पडेल. घराबाहेर पडण्यााधी वाचा ही बातमी 

 

Aug 9, 2023, 07:22 AM IST

शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्ड; रोहित पवार यांनी केला पर्दाफाश

रोहित पवार यांनी विधानसभेत वाचून दाखवले शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्ड. कोणत्या कामासाठी किती पैसे घेतले जातात. 

Aug 8, 2023, 08:59 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मागण्या मान्य

Best Bus Strike : सोमवारी रात्री बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर त्यांनी मागण्या मान्य केल्या असे शिष्टमंडळाने सांगितले.

Aug 8, 2023, 12:39 PM IST

आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा

Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  

Aug 8, 2023, 08:13 AM IST