Video | मुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू
Chunabhatti cement mixer crushed four vehicles
Jul 9, 2023, 02:05 PM ISTमुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना चिरडलं
Chunabhatti Accident : मुंबईत रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
Jul 9, 2023, 10:05 AM ISTविधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...'
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत.
Jul 7, 2023, 02:00 PM IST'त्या' बाजूच्या टॅक्सीत Deepika च होती, तुमच्या लक्षात तरी आलं का? Photo Viral होताच अनेकांना धक्का
Deepika Padukone Taxi Ride : मुंबईत बिनधास्त टॅक्सीनं फिरणाऱ्या दीपिकाला कोणीच ओळखलं कसं नाही? ना बॉडीगार्ड, ना गर्दी... तिनं एकट्यानंच फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला...
Jul 7, 2023, 09:06 AM IST
मोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jul 6, 2023, 12:40 PM ISTMumbai | डोळ्यादेखत खड्ड्यात कोसळली 40 ते 50 वाहनं
Mumbai Chembur Suman Nagar Landslide video
Jul 5, 2023, 11:35 AM ISTMumbai Video : चेंबूरमध्ये इमारतीसमोरील जमीन खचली, डोळ्यादेखत खड्ड्यात कोसळली 40 ते 50 वाहनं
Mumbai Landslide Video : आताची सर्वात मोठी बातमी आहे. मुंबईतील चेंबूरमधील इमारतीसमोरील जमीन खचल्यामुळे डोळ्यादेखत खड्ड्यात 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळल्या आहेत.
Jul 5, 2023, 11:28 AM ISTMumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी
Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Jul 4, 2023, 11:17 AM ISTअवघ्या 26 मिनिटांत मुंबई पोलिसांनी लावला बेपत्ता मुलाचा शोध; आईने मानले आभार
Mumbai News : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. मुंबई पोलिसांनी अवघ्या 26 मिनिटांमध्ये बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लावून त्याला आईच्या स्वाधीन केले आहे.
Jul 3, 2023, 06:20 PM ISTअजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह घेतली फडणवीसांची भेट, 9 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?
सागर बंगल्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची द फडणवीसांसोबत तब्बल दीड तास खलबतं झाली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वा. पत्रकार परिषद होणार आहे
Jul 3, 2023, 02:06 PM ISTVideo : मुंबईतील खेळाडूंचा सातासमुद्रापार डंका, 6 सुवर्णपदकांची कमाई करत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली
Mumbai News : मुंबईतील खेळाडूंनी सातासमुद्रापार भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. या पोरांनी युरोएशिया एरोबिक्स अँड हिप-होप चॅम्पियनशिपमध्ये तब्बल 6 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
Jul 2, 2023, 08:02 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून 10 टक्के पाणीकपात होणार
10 Percent Cut Water In Mumbai
Jul 1, 2023, 10:00 AM ISTमुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी
Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे.
Jun 30, 2023, 10:56 AM ISTAnil parab | सांताक्रुझ येथील महापालिका अधिकारी मारहाण प्रकरण, अनिल परबांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
Mumbai Municipal Corporation Employee Case Anil parab Bail application
Jun 30, 2023, 10:10 AM ISTईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं; दोघा भावांचा एकावेळी मृत्यू
ईद सण साजरा होत असतानाच दोघा भवांसाह भयानक घटना घडली आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांचा मृत्यू झाला आहे.
Jun 29, 2023, 04:14 PM IST