Mumbai News | मुंबईत आज 36 ठिकाणांवर पाणीपुरवठा बंद
Mumbai News No Water Supply For Next 26 Hours Today
May 27, 2023, 09:20 AM ISTMumbai News | मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद; ही पाणीकपात कोणत्या भागात लागू?
Mumbai Alert 26 Hours No Water Supply Use Water Carefully
May 26, 2023, 09:30 AM ISTशनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या
Mumbai Water Cut: शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अनेकांच्याच सुट्ट्यांचे. सध्या बऱ्याच शाळांना सुट्टी असल्यामुळं मुलंबाळं आणि आठवडी सुट्टीमुळं मोठेही या दिवशी घरातच. पण, याच दिवशी पाणी आलं नाही तर?
May 26, 2023, 07:05 AM IST
'लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, मात्र...''; Sex Work संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
Mumbai High Court on Sex Work: ज्या मुद्द्यावर बोलताना अनेकजण काहीचे संकोचलेपणाचा सामना करतात त्याच मुद्द्यावर न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत समाजातील एका घटकाला दिलासा दिला आहे.
May 24, 2023, 10:30 AM IST
Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTMumbai News: मुंबईकरांना अलर्ट करणारी बातमी, फक्त 'इतके' टक्के पाणीसाठा शिल्लक
Mumbai Dam Water review know details in marathi
May 22, 2023, 07:15 PM ISTसमीर वानखेडेंच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन धमकी; पोलिसांकडे विशेष सुरक्षेची मागणी
Aryan Khan drugs case : मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीला धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. कोणीतरी मला आणि माझ्या पत्नीला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि घाणेरडे मेसेज पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
May 22, 2023, 01:22 PM ISTथेट मंत्रालयात नोकरीची मुलखात; 20 लाख बुडाल्यावर सत्य आलं समोर
मंत्रालयात पुन्हा बोगस भरतीचं रॅकेट उघड झाले आहे. नोकरी देण्याच्या नावाने 20 लाख उकळले आहेत. मंत्रालयातल्या दोघांसह 4 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
May 20, 2023, 10:39 PM ISTम्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली, 18 जुलैला सोडत
MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहे.
May 18, 2023, 09:07 AM ISTMumbai News: जे पी नड्डा यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
JP Nadda at Varsha banglow mumbai News
May 17, 2023, 11:10 PM ISTMission Mumbai: जेपी नड्डा घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, कोणत्या विषयावर होणार भेट?
JP Nadda Going to meet Eknath Shinde
May 17, 2023, 10:50 PM ISTUddhav thackeray : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार?
Uddhav thackeray upcoming election update
May 17, 2023, 05:15 PM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्याचे नियम बदललेत, पाहा तुम्हाला मिळेल का घर?
Mhada Lottery 2023 Mumbai : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दरम्यान, म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल करण्यात आला आहे.आता नवीन मर्यादेसह मुंबई मंडळाची अंदाजे 3,900 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.
May 17, 2023, 08:36 AM ISTMumbai Crime News: तुम्हीही डॉक्टरांची अपॉइंमेंट घेताय? थांबा... वाचा नेमकं काय घडलं
Mumbai Cyber Crime News:काही दिवसांपूर्वी कांदिवलीतल्या प्राचार्यांनाही मीरा रोडमधील रूगणालयात ऑनलाईन अपॉइंटमेंट (Online Appointment) बुक करताना 17 हजार रूपये गमवावे लागले आहेत.
May 15, 2023, 08:38 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तांना किती पगार मिळतो?
Mumbai CP : तीन दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला. सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांचे निलंबनही मागे घेतलं आहे. या निर्णयानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त पद चर्चेत आले आहे.
May 15, 2023, 06:17 PM IST