mumbai news

 Mumbai news  Mahim dargah Unauthorised construction, Unauthorised construction PT3M47S
Mahim Dargah Construction  Raj Thackeray , Mahim dargah , Mumbai news,  Mahim dargah Unauthorised construction PT2M8S

Mahim Dargah Construction । राज ठाकरे यांचा इशारा, माहिम बांधकावर तोडक कारवाई

Mahim Dargah Construction Raj Thackeray , Mahim dargah , Mumbai news, Mahim dargah Unauthorised construction

Mar 23, 2023, 09:50 AM IST

Mahim Dargah Construction : समुद्रातील माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने टाकले काढून

Mahim Dargah Construction :  माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर आज कारवाई करण्यात आली.

Mar 23, 2023, 09:25 AM IST

Mahim Dargah Construction : राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रात्रीच प्रशासनाचे आदेश, माहीम बांधकावर आता तोडक कारवाई

Mahim dargah Construction : माहीम समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव असल्याचा व्हिडिओ दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इशारा दिला होता. आता माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामाची पाहणी केल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी तोडक कारवाईचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहेत.

Mar 23, 2023, 08:54 AM IST

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे, 'त्या' अनधिकृत बांधकामाची तात्काळ पाहणी

Mahim Construction : मुंबईत दुसरी हाजी अली उभारण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप करताना याचे थेट पुरावेच गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी सादर केले. त्याचवेळी त्यांनी इशारा दिला. जर यावर कारवाई झाली नाही तर मनसे पद्धतीने ...

Mar 23, 2023, 08:21 AM IST

Raj Thackeray : शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, 'भावी मुख्यमंत्री राज ठाकरे'

Raj Thackeray CM Poster :  मनसेचा आज संध्याकाळी मुंबईत गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होत आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेत राज ठाकरे हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर देखील मनसेकडून जारी करण्यात आला होता. आता त्यांचे  भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहे.

Mar 22, 2023, 11:25 AM IST
maharashtra sunil bhusara vidhan sabha running late for adhiveshan video PT1M1S

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST

Mumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले

Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

 

Mar 20, 2023, 08:10 AM IST