mumbai news

Lata Mangeshkar Death Anniversary : कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचे नाव द्या; मंगेशकर कुटुंबियांची मागणी

Lata Mangeshkar : सोमवारी हाजीआली येथे लतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले. भारतरत्न असलेल्या लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी मंगेशकर कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.

Feb 6, 2023, 02:52 PM IST

Mumbai News : मुंबईतील सर्वात मोठे फ्लॅट्सचे Deal, 23 आलिशान फ्लॅट 1200 कोटींना विकले

Mumbai luxury homes sold : मुंबईत आत्तापर्यंतची सर्वात महागडी लक्झरी फ्लॅट विक्री झाली आहे. वरळीत थ्री सिक्स्टी वेस्ट या टॉवरमध्ये 23 फ्लॅट्सची तब्बल 1200 कोटींना विक्री झाली आहे. डॉ. एनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बीमध्ये हे अलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत.  

Feb 5, 2023, 11:44 AM IST

Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : नाईट क्लब (Night club) म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र मुंबईच नाईट क्लब म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. तरूणांमध्ये या क्लबची वेगळीच क्रेझ असते. अशाच एका नाईट क्लबमधला एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Feb 4, 2023, 09:42 PM IST

BMC Budget : मुंबई महापालिका ठेवीलाच घातला हात, बजेटसाठी 12776 कोटी रुपये काढणार!

BMC Budget News : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. (BMC Budget 2023) त्यांनी 52619.07 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. मात्र, विकास कामे करण्यासाठी ठेवीतून पैसे काढले जाणार आहेत. ( Mumbai News)

Feb 4, 2023, 04:03 PM IST

VIRAL VIDEO : 'तिला धडा शिकवा', सीटवर पाय ठेवून बसणाऱ्या तरुणीचा Attitude पाहून नेटकरी संतापले

VIRAL VIDEO : कुणासाठीही न थांबणाऱ्या आणि सतत कसल्याशा कारणामागे धावणाऱ्या मुंबईतला हा प्रसंग एक प्रवासी म्हणून आपण मर्यादा खरच विसरतोय का, याबाबत विचार करायला भाग पाडणारा 

 

Feb 4, 2023, 03:45 PM IST

Mumbai Local Mega Block : रविवारी मुंबईत लोकलने प्रवास करणार असाल तर...

Mumbai Mega Block : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ( Mumbai News ) रविवारी सुट्टीचा मूड असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत करतात. तुम्ही प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या आणि घराबाहेर पडा. (Mumbai Local Mega Block )

Feb 4, 2023, 02:06 PM IST

BMC Budget : मुंबईकरांसाठी आताची मोठी बातमी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नाही

BMC Budget News :  मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. तसेच जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. 

Feb 4, 2023, 11:42 AM IST

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, 50000 हजार कोटींचे Budget ?

BMC Budget 2023 :  देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या  (BMC) इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक अंदाजपत्रक मांडणार आहेत. (Brihanmumbai Municipal Corporation)

Feb 4, 2023, 07:48 AM IST

Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून

या दोघाचं नुकतचं लग्न झाल होत. पण, अवघ्या काहीच दिवसात भयानक काही तरी घडलं. 

Feb 3, 2023, 08:09 PM IST

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामुळेच फुटली; अजित पवार यांचा खळबळजनक दावा

शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान. थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Feb 3, 2023, 03:54 PM IST

Mumbai University: आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुंबई विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कारण आलं समोर!

Mumbai University : स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे. 

Feb 2, 2023, 06:49 PM IST

अनेकवर्ष लोकोपायलट म्हणून काम केलं, पण त्याच लोकलखाली जीव दिला... कारण

मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर ज्या रेल्वे लोकलची सेवा केली त्याच लोकलखाली लोकोपायलटने आत्महत्या केली.

 

Feb 1, 2023, 06:53 PM IST