मुंबई महापालिकेतील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, यशवंत जाधव यांच्या नावाला फासला लाल रंग
मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटाचा दावा, पालिका आयुक्तांनी ऑफिस सील केल्यामुळे ठिय्या आंदोलन, महापालिकेत पोलीस दाखल
Dec 29, 2022, 02:24 PM ISTCoronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर
Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे.
Dec 29, 2022, 01:34 PM ISTMumbai News : मुंबई महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील
BMC News : मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेला (ठाकरे गट) दिलेल्या कार्यालयावरही शिंदे गटाने दावा केला. हा दावा करताना पालिकेच्या कार्यालयात घुसून ताबा घेतला. या राड्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहेत.
Dec 29, 2022, 09:51 AM ISTMayor Election : आता थेट जनतेतून महापौर, भाजपच्या आग्रहानंतर मोठे संकेत
Maharashtra Political News : महापौर निवडीसंदर्भातली आताची मोठी बातमी. सरपंच, नगराध्यक्षाप्रमाणे थेट जनतेतून महापौराची निवड (Mayor is elected by the people) व्हावी यासाठी भाजप (BJP) आग्रही आहे.
Dec 29, 2022, 08:38 AM ISTRussian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या
Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.
Dec 27, 2022, 07:51 PM ISTNita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?
Nita Ambani Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड.
Dec 27, 2022, 12:11 PM ISTMumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या
Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.
Dec 27, 2022, 09:15 AM ISTMhada Lottery : नव्या वर्षात म्हाडाची खास भेट; हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Mhada Lottery : सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर अपेक्षित ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या म्हाडानं नव्या वर्षामध्ये नागरिकांना खास भेट देण्याचं ठरवलं आहे.
Dec 27, 2022, 09:10 AM ISTSushant Singh Rajput Death Case : आत्महत्या की हत्या ? कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा
अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे
Dec 26, 2022, 09:38 PM ISTBreaking News : बेकायदेशीर कर्ज प्रकरणी वेणूगोपाल धूत यांना अटक; ते आहेत तरी कोण?
Venugopal Dhoot : आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन ग्रुपला देण्यात आलेल बेकायदेशीर कर्ज प्रकरण.
Dec 26, 2022, 11:47 AM ISTCorona Updates : कोरोनाला हलक्यात घेऊ नका; प्रशासनाकडून मुंबईत मोठे निर्णय
Corona Latest News : चीनमध्ये कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरताना दिसत असतानाच इथं भारतातही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (China Corona) चीनहून भारतात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली.
Dec 26, 2022, 09:14 AM ISTWeather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद
IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली.
Dec 26, 2022, 08:40 AM ISTसनसनाटी ! अभिनेत्रीच्या त्रासाला कंटाळून कुटुंबाचं टोकाचं पाऊल, विचलीत करणारा Video Viral
Crime News : प्रेमाचं नातं सर्वांनाच चांगले दिवस दाखवेल असं नाही. कारण अनेकांसाठी हेच नातं अडचणींचं कारण ठरतं. या नात्याचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं.
Dec 24, 2022, 12:55 PM ISTVideo : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव
Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे.
Dec 24, 2022, 10:39 AM ISTMumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा
Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे
Dec 24, 2022, 08:20 AM IST