Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत.
Nov 6, 2022, 01:18 PM ISTजे. जे. रुग्णालयात 130 वर्षे जुनं भुयार सापडल्यामुळं एकच खळबळ
(Mumbai) तीन विभागांत असणाऱ्या या भुयाराचा नेमका अर्थ तरी काय? उत्सुकता शिगेला... पाहणी करण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांना जे काही दिसलं त्यावर विश्वास बसेना....
Nov 4, 2022, 08:57 AM ISTसामान्य माणसाच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता सामान्य जनतेपासून दोन हात लांब, नेमकं कारण काय?
ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात.
Nov 3, 2022, 10:32 PM IST'हर हर महादेव' सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Nov 3, 2022, 09:53 PM ISTमहाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे.
Nov 3, 2022, 08:27 PM ISTबहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?
शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती.
Nov 3, 2022, 07:45 PM ISTदेशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा
देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती.
Nov 3, 2022, 07:18 PM ISTपत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...
हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात.
Nov 3, 2022, 05:09 PM ISTकोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा
लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो.
Nov 3, 2022, 04:51 PM ISTपोस्टनमन काकांचीही होणार बाईक 'राईड'... सायकलच्या घंटीचा आवाज कायमचा बंद?
पार्सल साठी पोस्टमन हे एक तर सायकल किंवा त्यांची स्वतःची मोटरसायकलवर जात होते. यादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्सल देत असताना अनेक समस्या येत होत्या.पण आत्ता या ई बाईक मुळे काम सोपं झालं आहे.
Nov 3, 2022, 12:48 PM IST'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे.
Nov 2, 2022, 10:14 PM ISTAndheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिया 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
Nov 2, 2022, 09:33 PM ISTपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली.
Nov 2, 2022, 08:22 PM ISTपीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, नुकसान भरपाईचे दिले पाच रुपये
एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे.
Nov 2, 2022, 07:12 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर
अनेकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Nov 2, 2022, 06:48 PM IST