mumbai news

आदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली. 

Nov 2, 2022, 06:32 PM IST

मॉर्निंग वॉकसाठी जाताना लिफ्ट मध्येच अडकली, मुलगा मदतीला धावला पण होत्याचं नव्हतं झालं

मुंबईतील एका इमारतीत लिफ्ट कोसळल्याने एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय.

Nov 2, 2022, 04:08 PM IST

बिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय. 

Nov 2, 2022, 12:07 AM IST

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. 

Nov 1, 2022, 10:50 PM IST

Seat Belts Mandatory : वाहतूक नियम आणखी कठोर; सीटबेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई

तुमच्या कारमध्ये सीटबेल्ट आहे ना? नसेल तर आताच बसवून घ्या.... कारण शिक्षा परवडणारी नाही. 

Nov 1, 2022, 09:31 AM IST

Ravi Rana Excuslive : Devendra Fadnavis यांच्या भेटीत झालं काय? बच्चू कडू आणि राणा वादावर पडदा?

Bachchu kadu : दोघांचा वाद मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मध्यस्थी केलीय...आता रवी राणांनी माघार घेतलीय...पण, बच्चू कडू मंगळवारी (1 नोव्हेंबर 2022) काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

Oct 31, 2022, 11:42 AM IST

नवी मुंबईत दोन तृतीय पंथ गटात हाणामारी; Video Viral

(social Media) सोशल मीडियावर हल्ली Free Style हाणामारीचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. पतीला पत्नीनं दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतरची हाणामारी, रेल्वेमध्ये महिलांची हाणामारी, रस्त्यावर तरुणींची हाणामारी वगैरे वगैरे. 

Oct 28, 2022, 09:30 AM IST

Mumbai Police : दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू

Alert issued by Mumbai Police : ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Oct 21, 2022, 02:41 PM IST

बापरे! चिमुकल्याच्या बर्थ डे पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा स्फोट, बर्थ डे बॉयसह तीन जण जखमी

फुगे विकत घेतायत, सावधान...  ठरू शकतात जीवघेणे, मुंबईतली धक्कादायक घटना

 

Oct 21, 2022, 02:03 PM IST

"उद्धव ठाकरेंचा तो गुण, कोणत्याही ठाकरेंकडे नाही...." निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर मनसेकडून टिकास्त्र

शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

Oct 9, 2022, 11:55 AM IST
Vidhan Bhavan Chief Secretary Dr Anant Kalse On Election Commission Decision Watch Video PT10M51S

VIDEO | नोंदणी केल्यावरच निवडणूक चिन्हं मिळतील - डॉ. अनंत कळसे

Vidhan Bhavan Chief Secretary Dr Anant Kalse On Election Commission Decision Watch Video

Oct 9, 2022, 10:55 AM IST
NCP Sharad Pawar Comment On Shivsena After Major Setback From Election Commission Watch Video PT3M18S

VIDEO | शिवसेना संपणार नाही- शरद पवार

NCP Sharad Pawar Comment On Shivsena After Major Setback From Election Commission Watch Video

Oct 9, 2022, 10:20 AM IST
Thackeray Camp Milind Narvekar Tweet Over Election Commission Decision Watch Video PT41S

VIDEO | आमची निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे - मिलिंद नार्वेकर

Thackeray Camp Milind Narvekar Tweet Over Election Commission Decision Watch Video

Oct 9, 2022, 09:40 AM IST
MP Arvind Sawant And Minister Deepak Kesarkar On Election Commission Decision Watch Video PT1M37S

VIDEO | ईडी, सीबीआयसारखं निवडणूक आयोग वेठबिगार- अरविंद सावंत

MP Arvind Sawant And Minister Deepak Kesarkar On Election Commission Decision Watch Video

Oct 9, 2022, 09:20 AM IST