Mumbai Homes : विचारही नकोच! मुंबईतील घरांचे दर गगनाला भिडले; आकडेवारी पाहून Saving करणाऱ्यांना फुटेल घाम
Mumbai News : येत्या काही दिवसांत शहराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या घरांचे दर आणखी महागणार. आता शहरच सोडायचं का? मध्यमवर्गीयांना पडला प्रश्न
Apr 24, 2024, 11:51 AM IST
Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा
Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2024, 09:14 AM ISTघराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत.
Apr 24, 2024, 07:06 AM IST
मुंबईकरांना सावध करणारी बातमी; भाजी विक्रेती म्हणून घरोघरी फिरणारी महिला निघाली अट्टल गुन्हेगार
Mumbai Live News: मुंबईत घरफोड्या करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Apr 23, 2024, 12:53 PM ISTवसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश
Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
Apr 23, 2024, 11:48 AM ISTElectricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट 'इतक्या' रुपयांची वाढ
Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. कारण अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.
Apr 23, 2024, 09:33 AM ISTMumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?
Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
Apr 23, 2024, 08:22 AM IST
Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
Apr 23, 2024, 07:16 AM IST
लोकलवरील भार हलका होणार? मुंबई मेट्रो-3 बाबत आली दिलासादायक अपडेट
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चा बहुप्रतीक्षित पहिला टप्पा मेअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील चाचण्या आता सुरू होणार आहेत.
Apr 22, 2024, 03:01 PM ISTवसई किल्ल्यातील बिबट्या मोकाटच, शहरातील 'हा' रस्ता संध्याकाळी बंद, रोरोच्या 2 सेवाही रद्द
Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात आढळलेल्या बिबट्यामुळं रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एक रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला आहे.
Apr 21, 2024, 05:57 PM ISTहापूस आंबा अस्सल आहे का हे आता क्युआर कोडने कळणार; शेतकऱ्याचे नाव, गाव पण समजणार
Hapus Mango Price: हापूस आंबा अस्सल आहे की नाही हे ओळखण्यासाठी आता क्यु आर कोडचा वापर करण्यात येणार आहे.
Apr 21, 2024, 03:05 PM ISTसलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मोठी बातमी; लॉरेन्स बिश्नोईला पोलिसांनी ठरवलं आरोपी
Mumbai Crime Branch Gets Lawrance Brother In Most Wanted List
Apr 21, 2024, 01:00 PM ISTनालासोपारा हादरलं! मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर बोगस डॉक्टरकडून बलात्कार
Nalasopara Crime: बोगस डॉक्टर मागील 1-2 नव्हे तर मागील 30 वर्षांपासून तो मुळव्याधीवर उपचार करत
Apr 20, 2024, 08:49 PM ISTMhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत
Mhada lottery 2024: लवकरच मुंबईत म्हाडा दोन हजार घरांसाठी जाहिरात काढू शकते. म्हाडाचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Apr 20, 2024, 12:55 PM ISTधक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.
Apr 20, 2024, 12:07 PM IST