Video : 'अंकल किसको बोला...'; लोकल ट्रेनच्या दारात बसलेल्या प्रवाशाचा स्वॅग पाहिलात का?
Mumbai Local : मुंबई लोकलमधील रोज भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण चर्चगेट विरार लोकलमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला दोन प्रवाशांची बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 18, 2023, 02:08 PM ISTऑक्टोबर हिटमध्ये ग्राहकांच्या खिशाला चटका; महाराष्ट्रात वीजबील इतक्या पैशांनी वाढणार
Maharashtra Electricity Price Hike: मुंबई सह महाराष्ट्रात वीज मागणीत वाढ होत असताना आता ग्राहकांना वीद दरवाढीचा शॉक बसणार आहे.
Oct 18, 2023, 01:00 PM ISTखचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्...
Mumbai Local Train News: मुंबई लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 18, 2023, 11:16 AM ISTमुंबईतल्या 'या' 3 स्थानकांचा होणार कायापालट, काय मिळणार सुविधा?
Amrit Bharat Station Yojana: या योजनेत देशभरातील एक हजार 275 रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास करण्यात येणार आहे.
Oct 17, 2023, 01:44 PM ISTऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य
Mumbai Crime News Today: मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबवल्याचे समोर आले आहे.
Oct 17, 2023, 12:20 PM ISTमुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद? जाणून घ्या यामागचं कारण
Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 17, 2023, 08:24 AM IST
विरारच्या जीवदानी मंदिराबाहेर भाविकाचा मृत्यू; देवीचे दर्शन घेण्याआधीच विपरीत घडलं
विरारमधील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Oct 16, 2023, 09:14 PM ISTमुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा
Mumbai Air Pollution : मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे
Oct 16, 2023, 09:52 AM ISTDigital ID | शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक , शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त
One Nation One ID Central Govt Announced Digital ID For School Students
Oct 15, 2023, 09:20 AM ISTशालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त
Unique Number For Students: APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल
Oct 15, 2023, 08:47 AM ISTआताची मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा, पाहा दोन्ही संघांचा रेट
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरु असलेल्या या सामन्यावर करोडो चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण त्याचबरोबर सट्टेबाजांचीही नजर या सामन्यावर आहे.
Oct 14, 2023, 01:59 PM ISTशासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'
टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय.
Oct 13, 2023, 07:29 PM ISTमुंबईत वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढणार? कोणी काळजी घेण्याची गरज? जाणून घ्या
Mumbai Health Update: शरीराची स्वतःची यंत्रणा शरीराचे तापमान राखते. हवामानातील अचानक बदलाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो.
Oct 13, 2023, 11:07 AM ISTमुंबईत धु(र)क्यात हरवली; नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ
Mumbai News : पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता मुंबईसह राज्यातील बहुतांश भागाला थंडीची चाहूल लागणार आहे. पण, तत्पूर्वी वातावरणातील बदल चिंता वाढवणारे आहेत.
Oct 13, 2023, 09:40 AM IST
मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...
Mumbai News Today: मुंबईतील शाळेत एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Oct 12, 2023, 12:04 PM IST